एखाद्या राज्य सरकारने स्वत:च्या निधीतून आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले असा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्याअर्थाने राज्य सरकारचे कौतुक केले पाहिजे. ...
दसरा मेळाव्याच्या राजकारणातून एकप्रकारे भगवानगड वेठीला धरला जात आहे. भाविकांना भगवानबाबांऐवजी पोलीस फौजफाट्याचे दर्शन अगोदर घडते. ही वादाची परंपरा तेवत ठेवायची की भगवानगड वादमुक्त करायचा याचा फैसला पंकजा मुंडे यांच्याच हातात आहे. ...
मेधा खोले या विज्ञानात नेमक्या काय शिकल्या असतील? असा प्रश्न पडतो राहून राहून. त्याच नाही अशापद्धतीने सनातनी प्रथांचे समर्थन करणारी मंडळी विज्ञान नावाचा विषय केवळ तोंडी लावण्यापुरता व पोटापाण्यापुरता वापरतात की काय? असाही एक मोठा प्रश्न या घटनेतून प् ...