राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील पारंपरिक दुष्काळी भागातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी साकारण्यात आलेल्या वांबोरी पाईप चारी योजनेचे पाणी अद्यापही पुरेशा प्रमाणात पाथर्डी तालुक्याच्या अंतिम गावांपर्यंत पोहोचलेले नाही. ...
शेवगावच्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जागेत बेकायदा बांधकामे झाली असतील तर त्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा नगरपरिषदेचा आहे, असा स्पष्ट अभिप्राय नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. ...
शेवगाव शहरात श्रीराम मंदिराच्या देखभालीसाठी इनाम दिलेल्या भूखंडावर दोन परमीटरुम, बिअरबार उभारण्यात आली आहेत. या भाड्यापोटी जे उत्पन्न मिळते ते देवस्थानच्या धार्मिक कार्यासाठी वापरले जाते हे या देवस्थानच्या विश्वस्तांनीच लेखी मान्य केले आहे. ...
किशोरी बबन काकडे या अकरावीत शिकणाऱ्या तरुणीने गत आठवड्यात आत्महत्या केली. दहावीला ८९ टक्के गुण मिळाल्यानंतरही विनाअनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला या नैराश्यातून आपण जीवन संपवत असल्याचे तिने नमूद करुन ठेवले आहे. ...
मोहटा देवस्थानने मंदिरात मूर्तीखाली सुमारे दोन किलो सोने पुरल्याप्रकरणी अद्यापही कारवाई झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे लेखी उत्तर दिले. ...