देशात ‘सध्या’ लेखकांची व विचारांची ज्या पद्धतीने मुस्कटदाबी सुरु आहे त्यावर नयनतारा या आपल्या भाषणात भाष्य करणार होत्या व लेखकांना ‘लिहिते व्हा’ म्हणून आवाहन करणार होत्या. ...
‘आमचा महापौर करा, लगेच शहराला तीनशे कोटी रुपये देतो’, असा सरळ सौदाच मांडत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगरच्या रणधुमाळीला तोंड फोडले आहे. या निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणार असे बोलले जाते. ...
मनोरुग्ण महिलांचा आधारवड असलेल्या माउली प्रतिष्ठानच्या ‘मनगाव’ या प्रकल्पाचे लोकार्पण बुधवारी राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे व विविध मान्यवरांच्या हस्ते होत आहे ...