Bal Bothe : बोठे हा एका दैनिकाचा संपादक तर होताच. पण, वकील, डॉक्टरेट अशा पदव्या, दोन-चार डझन पुरस्कारांची व पुस्तकांची यादी तो आपल्या बायोडेटाला जोडत असे. ...
नगर जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याची अखेर शासनाने गंभीर दखल घेतली असून गत पाच वर्षांत झालेल्या अनियमिततेची एक महिन्याच्या मुदतीत चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...
नगर जिल्ह्यात वाळू माफिया, रेशन माफिया यांचे मोठे जाळेच आहे. पण नाफ्ता भेसळीनंतर आता बनावट डिझेलच्या टोळीनेही डोके वर काढले की काय? अशी शंका उत्पन्न झाली आहे. सोमवारी नगर शहरात पकडलेल्या डिझेल साठ्याचे प्रकरण गंभीर दिसते. या प्रकरणात आपल्या कर्मचाºया ...
मरण आले तर ते लाखो लोकांपुढे गाताना यावे, अशी इच्छा बाळगणा-या लोकशाहीर अमर शेख यांनी राज्यात शाहिरी विद्यापीठ काढण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी त्यांनी नगर जिल्ह्यात जमिनही खरेदी करुन आराखडाही तयार केला होता. पण अपघाती निधनामुळे त्यांचे हे ...
मंत्री शंकरराव गडाख यांनी मातोश्रीवर जात हातावर शिवबंधन बांधले आहे. गडाख हे अपक्ष आमदार आहेत. असे असताना त्यांना सेनेच्या कोट्यातून थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. तेव्हाच गडाखांची पावले मातोश्रीच्या दिशेने पडली होती. आता थेट पक्षात प्रवेश करत गडाख आणि ...
पारनेर नगरपंचायतच्या पाच नगरसेवकांसाठी खरोखरच उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे का? याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये संभ्रम आहे. विधानसभेपूर्वीच तेथे सेनेत धुसफूस होती. त्यातूनच हे बंड घडले असून यास आम्ही नव्हे तर सेनाच ...
नगर जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या टँकर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत, असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. ...