लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
श्वान टोरसच्या कर्तव्याला सॅल्यूट; वकिलांच्या घरात लाखोंची चोरी, चोरट्याला क्षणात दिले पकडून - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्वान टोरसच्या कर्तव्याला सॅल्यूट; वकिलांच्या घरात लाखोंची चोरी, चोरट्याला क्षणात दिले पकडून

वकिलाच्या घरी झाली होती चोरी, पावणेचार लाखांचे दागिनेही जप्त ...

बीडमध्ये आता कार्यकारी अभियंत्याकडेही सापडले घबाड; पावणे दोन कोटींचे सोने, रोकड जप्त - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये आता कार्यकारी अभियंत्याकडेही सापडले घबाड; पावणे दोन कोटींचे सोने, रोकड जप्त

लॉकरमध्ये तब्बल सव्वा दोन किलो सोने आणि रोख रक्कम अशी पावणे दोन कोटी रूपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. ...

अहमदनगरच्या जेलमध्ये मैत्री; बाहेर येताच बीडमध्ये पोलिस अधिकाऱ्यालाच लुटले, दोघांना बेड्या  - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :अहमदनगरच्या जेलमध्ये मैत्री; बाहेर येताच बीडमध्ये पोलिस अधिकाऱ्यालाच लुटले, दोघांना बेड्या 

दोघेही कुख्यात गुन्हेगार असून त्यांना जेल नवे नाहीच ...

३० हजारांची लाच घेताना एसटी महामंडळाचा कामगार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :३० हजारांची लाच घेताना एसटी महामंडळाचा कामगार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

आपल्याच कर्मचाऱ्याकडून लाच घेताना कामगार अधिकारी अटकेत ...

लाचखोर हरिभाऊ खाडे, मुर्दाबाद! ठेविदारांची कोर्टाच्या गेटवरच घोषणाबाजी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :लाचखोर हरिभाऊ खाडे, मुर्दाबाद! ठेविदारांची कोर्टाच्या गेटवरच घोषणाबाजी

पोलिसांसमोर केली लाचखोर खाडेला शिवीगाळ, न्यायालयाने सुनावली २९ मे पर्यंत पाेलिस कोठडी ...

मोठी बातमी! १ कोटीची लाच मागणारा पीआय हरिभाऊ खाडे अखेर एसीबीसमोर शरण - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! १ कोटीची लाच मागणारा पीआय हरिभाऊ खाडे अखेर एसीबीसमोर शरण

जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून १ कोटी रूपयांची लाच हरिभाऊ खाडे याने मागितली होती. ...

पीआय हरिभाऊ खाडेंच्या १ कोटी लाच प्रकरणात बीडचे डीवायएसपी विश्वांभर गोल्डेंही अडचणीत - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीआय हरिभाऊ खाडेंच्या १ कोटी लाच प्रकरणात बीडचे डीवायएसपी विश्वांभर गोल्डेंही अडचणीत

आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे एसीबीसमोर हजर झाला असून या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांचीही पोलिस खात्यासह एसीबीकडून चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना पाठबंधारेचा क्लासवन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना पाठबंधारेचा क्लासवन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्याच्या परवानगीसाठी घेतली लाच ...