लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
कोयता गँगचा पर्दाफाश; दोन दुचाकी, तीन लाख रूपयांची रोकड जप्त; पाच जणांना बेड्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोयता गँगचा पर्दाफाश; दोन दुचाकी, तीन लाख रूपयांची रोकड जप्त; पाच जणांना बेड्या

ही कारवाई बुधवारी सायंकाळी केज तालुक्यात करण्यात आली ...

सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आष्टी पोलीस ठाण्यात सुरू आहे. ...

कंपाऊंडवर चढून खिडकीवर उडी, ही जीवघेणी कसरत बारावीच्या पेपरच्या कॉप्या पुरविण्यासाठी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :कंपाऊंडवर चढून खिडकीवर उडी, ही जीवघेणी कसरत बारावीच्या पेपरच्या कॉप्या पुरविण्यासाठी

तेलगावच्या सरस्वती विद्यालयात कॉप्यांचा सुळसुळाट; खिडक्यांमधून पुरविल्या विद्यार्थ्यांना कॉप्या ...

बीडमध्ये कापूस व्यापाऱ्याचे ५१ लाख लुटले, पोलिसांनी १० दिवसांत ४१ लाख परत मिळवले, लुटणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कापूस व्यापाऱ्याचे ५१ लाख लुटले, पोलिसांनी १० दिवसांत ४१ लाख परत मिळवले, लुटणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

Beed Crime News: वडवणी तालुक्यातील कापूस व्यापाऱ्याला मारहाण करून अवघ्या तीन मिनिटांत त्याच्या जवळील ५१ लाख रुपये घेऊन दरोडेखोरांनी धूम ठोकली होती. स्थानिक गुन्हे शाखेने १० दिवस तपास केल्यानंतर टोळीतील म्होरक्यासह सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ...

Beed: ऐकावं ते नवलच; बीडमध्ये आयटी शिक्षकाने सोडविला गैरहजर ८५ विद्यार्थ्यांचा पेपर - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: ऐकावं ते नवलच; बीडमध्ये आयटी शिक्षकाने सोडविला गैरहजर ८५ विद्यार्थ्यांचा पेपर

Beed News: महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेतलेल्या बीडमध्ये घेतलेल्या टंकलेखन (टायपींग) परिक्षेतील घोटाळ्याचा मास्टरमाईंड हा आयटी शिक्षक असल्याचे समोर आले आहे. ...

साखर कारखान्यातील कामगाराची दुचाकी चोरी; विक्रीसाठी येताच हाती पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :साखर कारखान्यातील कामगाराची दुचाकी चोरी; विक्रीसाठी येताच हाती पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तेलगाव येथील पंपावर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

आष्टीतील अल्पवयीन मुलीवर अहमदनगरमध्ये नेऊन अत्याचार, भावकीतील तरूणाविरोधात गुन्हा  - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीतील अल्पवयीन मुलीवर अहमदनगरमध्ये नेऊन अत्याचार, भावकीतील तरूणाविरोधात गुन्हा 

याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पिंपरी चिंचवडचा बुलेट चोर बीडमध्ये पकडला, विविध कंपनीच्या सात दुचाकी जप्त - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :पिंपरी चिंचवडचा बुलेट चोर बीडमध्ये पकडला, विविध कंपनीच्या सात दुचाकी जप्त

ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या पथकाने केली. ...