ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
परळीतील गुन्हेगारीच्या घटनेत एका टोळक्याने मारहाणीचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असली तरी गुन्हेगारांमध्ये एवढी हिंमत येतेच कोठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
पालक अजूनही आपल्या मुलींचे हात अवघ्या १३ व्या वर्षीही पिवळे करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच खेळण्याच्या वयातच त्यांच्यावर मातृत्वाचे ओझे पडत आहे. ...
Beed News: वाळू माफियाला पळून जाण्यासाठी मदत करणारा आणि पोलिस अधीक्षक यांच्या घरातच गांजा ओढणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली. ...