लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
हल्ल्यानंतर आता शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात गर्दी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :हल्ल्यानंतर आता शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात गर्दी

बीड ग्रामीण ठाण्यातील प्रकार : जखमीने छत्रपती संभाजीनगरच्या रूग्णालयातून पाठविला जबाब ...

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला भररस्त्यात मारहाण; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला भररस्त्यात मारहाण; व्हिडीओ व्हायरल

मारहाण करणारा तरुण भाजप तालुका अध्यक्षांचा पुतण्या आहे.  ...

बीडमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला, हात-पाय तोडण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला, हात-पाय तोडण्याचा प्रयत्न

या हल्यात पदाधिकाऱ्यासह आणखी दोघे जखमी आहेत. ...

आठवीच्या वर्गातील मुलगी झाली आई; चुलत्यानेच अत्याचार केल्याचे उघड - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :आठवीच्या वर्गातील मुलगी झाली आई; चुलत्यानेच अत्याचार केल्याचे उघड

ऊस तोडणीकरून कोल्हापुरहून बीडला परत येताना कळंबमध्येच झाली प्रसुती ...

'नेट बँकिंग बंद होणार आहे', लिंक क्लिक करताच बीडच्या डॉक्टरचे ५० हजार गेले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :'नेट बँकिंग बंद होणार आहे', लिंक क्लिक करताच बीडच्या डॉक्टरचे ५० हजार गेले

अनोळखी व्यक्तीने डॉक्टरांना कॉल करून तुमचे नेट बँकिंग बंद होणार असल्याचे सांगितले. ...

Beed: हॉटेलमध्ये चहा प्यायला बसले; कुख्यात गुन्हेगारांनी केला चाकूने वार, तिघांविरोधात गुन्हा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: हॉटेलमध्ये चहा प्यायला बसले; कुख्यात गुन्हेगारांनी केला चाकूने वार, तिघांविरोधात गुन्हा

Beed News: चहा पिणाऱ्या मित्रांसोबत भांडण केले. नंतर त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावून घेत त्यांच्यावर चाकूने वार केला. ही घटना २६ मार्च रोजी दुपारी आष्टी तालुक्यातील पांढरी टोलनाक्याजवळ घडली. ...

लेकीचे मिनीगंठन आईच्या गळ्यातून चोरी, परत मिळताच बीड पोलिसांचा केला सत्कार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :लेकीचे मिनीगंठन आईच्या गळ्यातून चोरी, परत मिळताच बीड पोलिसांचा केला सत्कार

बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले. ...

मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

यावेळी घोषणा देणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केल्याने काही काळ तणावाचे वातावरण ...