लाईव्ह न्यूज :

author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
बीडमध्ये घराणेशाही; पवार, क्षीरसागरांची तिसरी तर मुंडे, मुंदडा, सोळंके, पंडितांची दुसरी पिढी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये घराणेशाही; पवार, क्षीरसागरांची तिसरी तर मुंडे, मुंदडा, सोळंके, पंडितांची दुसरी पिढी

या कुटुंबांनी आपलाच वारसदार राजकारणात पुढे आणल्याने काही ठिकाणी इतरांना संधीच मिळत नसल्याचे दिसत आहे. ...

बीडमध्ये जाळपोळीतील आरोपीच्या एमपीडीए प्रस्तावाला शासनाकडून मंजूरीच नाही - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये जाळपोळीतील आरोपीच्या एमपीडीए प्रस्तावाला शासनाकडून मंजूरीच नाही

हे कसले गतीमान शासन? जाळपोळीतील मुख्य आरोपीच्या नावे दिलेला प्रस्ताव मंजुरच नाही झाला, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मागे ...

बीडमधील गुंडावर एमपीडीए कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील गुंडावर एमपीडीए कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी

ही कारवाई शिवाजीनगर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरीत्या केली. ...

मराठा समाजाच्या रोषामुळे पंकजा मुंडे यांची कोंडी! - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा समाजाच्या रोषामुळे पंकजा मुंडे यांची कोंडी!

तालुक्यातील लवुळ (क्र. १) येथे पंकजा मुंडे यांची सोमवारी सकाळी ११ वाजता सभा होती. सकाळपासूनच मराठा युवक छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून होते. पंकजा मुंडे यांचा ताफा चौकात येताच या युवकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला. ...

बीडमध्ये १९९० नंतर काँग्रेसचा खासदार अन् आमदार नाही; सर्व नेते भाजप, राष्ट्रवादीत गेले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये १९९० नंतर काँग्रेसचा खासदार अन् आमदार नाही; सर्व नेते भाजप, राष्ट्रवादीत गेले

जनतेशी संपर्कही होतोय कमी : ...

बीड पोलिसांची मान उंचावली; एका एपीआयसह दोन कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांची मान उंचावली; एका एपीआयसह दोन कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक

१ मे रोजी पोलिस मुख्यालयावर सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन यांचा गौरव केला जाणार आहे. ...

वर्धा येथील निवडणूक बंदोबस्तावर गैरहजर; परळी, पाटोद्याच्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :वर्धा येथील निवडणूक बंदोबस्तावर गैरहजर; परळी, पाटोद्याच्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल

पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी वर्धा येथे २६९ पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पाठविण्यात आला होता. ...

केजमध्ये धारदार शस्त्राने तरूणाचा खून, संतप्त जमावाने संशयिताचे घर पेटवले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये धारदार शस्त्राने तरूणाचा खून, संतप्त जमावाने संशयिताचे घर पेटवले

केजच्या क्रांतिनगर भागातील घटना ...