लाईव्ह न्यूज :

author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
मोठी बातमी! १ कोटीची लाच मागणारा पीआय हरिभाऊ खाडे अखेर एसीबीसमोर शरण - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! १ कोटीची लाच मागणारा पीआय हरिभाऊ खाडे अखेर एसीबीसमोर शरण

जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून १ कोटी रूपयांची लाच हरिभाऊ खाडे याने मागितली होती. ...

पीआय हरिभाऊ खाडेंच्या १ कोटी लाच प्रकरणात बीडचे डीवायएसपी विश्वांभर गोल्डेंही अडचणीत - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीआय हरिभाऊ खाडेंच्या १ कोटी लाच प्रकरणात बीडचे डीवायएसपी विश्वांभर गोल्डेंही अडचणीत

आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे एसीबीसमोर हजर झाला असून या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांचीही पोलिस खात्यासह एसीबीकडून चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना पाठबंधारेचा क्लासवन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना पाठबंधारेचा क्लासवन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्याच्या परवानगीसाठी घेतली लाच ...

१५ हजारांची लाच मागितली; दोन खासगी अभियंता पकडले, नगर रचनाकार फरार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :१५ हजारांची लाच मागितली; दोन खासगी अभियंता पकडले, नगर रचनाकार फरार

बीड एसीबीची कारवाई, ऑनलाईन प्रस्तावाला मंजूरी देण्यासाठी मागितली लाच ...

अरे बापरे! लाचेचे ५ हजार रुपये पोलिसाने टाकले तोंडात, एसीबीने नाक दाबून तोंड उघडले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :अरे बापरे! लाचेचे ५ हजार रुपये पोलिसाने टाकले तोंडात, एसीबीने नाक दाबून तोंड उघडले

बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलिस ठाण्यातील हवालदाराचा कारनामा ...

पीआय खाडेंनी घेतला ओळखीचा गैरफायदा, त्यांच्यासाठी लाच स्वीकारणारा तरुण करतो युपीएससी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :पीआय खाडेंनी घेतला ओळखीचा गैरफायदा, त्यांच्यासाठी लाच स्वीकारणारा तरुण करतो युपीएससी

सुभाष रोडवरील कपड्याच्या दुकानात जमा व्हायची लाच रक्कम, दुकानदार तरुणाचे शिक्षणही बुडाले ...

लोकसभा निवडणूक: सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; बीड पोलिसांकडून ४२ जणांवर कारवाई - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोकसभा निवडणूक: सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; बीड पोलिसांकडून ४२ जणांवर कारवाई

पोस्ट काढायला लावून बजावली नोटीस ...

१ कोटीची लाच मागणाऱ्या पीआय खाडेला पकडण्याची जबाबदारी आता स्थानिक गुन्हे शाखेकडे - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :१ कोटीची लाच मागणाऱ्या पीआय खाडेला पकडण्याची जबाबदारी आता स्थानिक गुन्हे शाखेकडे

कुख्यात दरोडेखोर, चोरट्यांच्या मुसक्या आवळणारी एलसीबी आपल्याच विभागातील पोलिस निरीक्षकाला बेड्या ठोकणार का? याकडे लक्ष लागले आहे. ...