हा प्रकार परिसरातील लोकांनी पाहिला. त्यांनी तातडीने या महिलांकडे धाव घेत या सर्वांना जिल्हा रूग्णालयात हलविले. परंतू बीडमध्ये येईपर्यंतच तीन महिलांचा मृत्यू झाला. तर भाजलेल्या यमुना खेडकर यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
पंकजाताई आमच्या देव आहेत. त्यांचा झालेला पराभव आमच्या जिव्हारी लागला असल्याने व आता त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी असल्याचे येथील हरिदास गिते यांनी सांगितले. ...