लाईव्ह न्यूज :

author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्या संवादाची कथीत ऑडीओ क्लीप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती ...

मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक

डीजे वाजविण्यावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली असून, वाहनांचेही नुकसान झाले आहे. ...

कथित ऑडियो क्लिप व्हायरल, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचे कार्यालय फोडले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :कथित ऑडियो क्लिप व्हायरल, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंचे कार्यालय फोडले

सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतू कार्यालय फोडणारे कोण होते? हे अद्याप समाेर आलेले नाही. ...

खुरपणी करताना वीज कोसळली; तीन महिला मजूरांचा मृत्यू - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :खुरपणी करताना वीज कोसळली; तीन महिला मजूरांचा मृत्यू

हा प्रकार परिसरातील लोकांनी पाहिला. त्यांनी तातडीने या महिलांकडे धाव घेत या सर्वांना जिल्हा रूग्णालयात हलविले. परंतू बीडमध्ये येईपर्यंतच तीन महिलांचा मृत्यू झाला. तर भाजलेल्या यमुना खेडकर यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' उपक्रमाचे दुसरे वर्षे; लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची सोय - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' उपक्रमाचे दुसरे वर्षे; लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची सोय

'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी'; एक हजार दिंड्या, बारा लाख वारकरी; पाच किमीवर आपला दवाखाना ...

ओबीसी आरक्षण बचावचा लढा तीव्र; पुढाऱ्यांसाठी हातोलाकरांनी बंद केली गावची वेस! - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओबीसी आरक्षण बचावचा लढा तीव्र; पुढाऱ्यांसाठी हातोलाकरांनी बंद केली गावची वेस!

आंदोलनाची धग वाढत चालली असून हातोला पाठोपाठ खिळद येथेही उपोषण सुरू करण्यात आले आहे. ...

तरुणीला पोलिस भरतीचे आमिष; बीड एसपींच्या तत्कालीन स्टेनोसह चौघांवर गुन्हा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :तरुणीला पोलिस भरतीचे आमिष; बीड एसपींच्या तत्कालीन स्टेनोसह चौघांवर गुन्हा

बीडमधील प्रकार : मुंबईमध्ये भरती करून देतो म्हणून घेतले लाख रुपये. ...

बीडच्या बप्पांचा दादांना फोन; अमोल मिटकरींच्या ट्विटवर काय म्हणाले बजरंग सोनवणे? - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या बप्पांचा दादांना फोन; अमोल मिटकरींच्या ट्विटवर काय म्हणाले बजरंग सोनवणे?

बीडचे खा. सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ...