लाईव्ह न्यूज :

author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

Beed Corruption News: राज्यभरात लाच प्रकरणातील ३६६ जणांचे प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. यात पोलिस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा बड्या माशांचा समावेश आहे. ...

वडवणीत माफियांची हिंमत वाढली; पोलीस ठाण्याच्या समोरच गुटख्याचे गोदाम - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडवणीत माफियांची हिंमत वाढली; पोलीस ठाण्याच्या समोरच गुटख्याचे गोदाम

वडवणी पोलीस ठाण्याच्या समोरच हाकेच्या अंतरावरच माफियाने गुटख्याचे गोदाम केले. तरी देखील वडवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची कल्पना नव्हती. ...

पाच महिने किंवा त्यावरील गर्भवतींना ऊसतोडीचे काम नको; न्यायालयाचे स्पष्ट निर्देश - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाच महिने किंवा त्यावरील गर्भवतींना ऊसतोडीचे काम नको; न्यायालयाचे स्पष्ट निर्देश

मुकादम अन् कारखान्यांवर कारवाई करा ...

१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस

दसरा, दिवाळीच्यावेळी मजूर ऊसतोडीसाठी जातात. त्यानंतर शिमगा अथवा पाडव्याला ते परत येतात ...

धक्कादायक: ऊसतोडीला जाण्यापूर्वी ८४३ महिलांची काढली गर्भपिशवी; ३,४१५ महिलांना रक्तक्षय - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक: ऊसतोडीला जाण्यापूर्वी ८४३ महिलांची काढली गर्भपिशवी; ३,४१५ महिलांना रक्तक्षय

१,५२३ गर्भवती महिलांनी केले उसाच्या फडात काम ...

Beed Accident: पालखी महामार्गावर समोरून येणाऱ्या टेम्पोची रिक्षाला धडक; पती- पत्नीसह चार ठार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Accident: पालखी महामार्गावर समोरून येणाऱ्या टेम्पोची रिक्षाला धडक; पती- पत्नीसह चार ठार

Beed Accident News: मेहकर- पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव- माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री टेम्पो आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. ...

बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड: पालखी महामार्गावर टेम्पो व रिक्षाचा भीषण अपघात, पती-पत्नीसह एकूण चार जण ठार

माजलगाव तालुक्यातील घटना ...

व्हिडीओ कॉल करून डिजिटल अरेस्ट; निवृत्त शिक्षिकेला ८३ लाखांचा गंडा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :व्हिडीओ कॉल करून डिजिटल अरेस्ट; निवृत्त शिक्षिकेला ८३ लाखांचा गंडा

digital arrest: निवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट करून तिच्याकडून लाखो रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला. ...