लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

इलेक्शनचा स्ट्रेसही मॉनिटर करेल 'हे' Smartwatch; कमी किंमतीत Redmi Watch 2 Lite लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इलेक्शनचा स्ट्रेसही मॉनिटर करेल 'हे' Smartwatch; कमी किंमतीत Redmi Watch 2 Lite लाँच 

Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच भारतात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटरिंग आणि 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह सादर झालं आहे.   ...

अ‍ॅप्पल-सॅमसंग सावधान! OnePlus चा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय भारतात; या दिवशी होऊ शकतो लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅप्पल-सॅमसंग सावधान! OnePlus चा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय भारतात; या दिवशी होऊ शकतो लाँच 

OnePlus 10 Pro स्मार्टफोन लवकरच Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, नवीन 80W फास्ट चार्जिंग आणि Android 12 OS सह भारतात येऊ शकतो. ...

स्वस्त आणि नवीन iPhone SE (2022) घ्यावा कि त्याच किंमतीत iPhone 12 सीरिजचा मॉडेल निवडावा?    - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त आणि नवीन iPhone SE (2022) घ्यावा कि त्याच किंमतीत iPhone 12 सीरिजचा मॉडेल निवडावा?   

Apple iPhone SE (2022) vs iPhone 12 mini: सर्वात स्वस्त iPhone म्हणून कालच iPhone SE (2022) बाजारात आला आहे. परंतु स्वस्त असलेला हा फोन मस्त आहे का?   ...

108MP कॅमेऱ्यासह Redmi चा दमदार 5G स्मार्टफोन; रियलमीला धक्का देईल अशी आहे किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेऱ्यासह Redmi चा दमदार 5G स्मार्टफोन; रियलमीला धक्का देईल अशी आहे किंमत 

108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 8GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 67W फास्ट चार्जिंग ही Redmi Note 11 Pro Plus 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आहेत.   ...

108MP कॅमेरा आणि 8GB रॅम स्वस्तात; इतकी आहे जबरदस्त Redmi Note 11 Pro स्मार्टफोनची किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा आणि 8GB रॅम स्वस्तात; इतकी आहे जबरदस्त Redmi Note 11 Pro स्मार्टफोनची किंमत 

Xiaomi Redmi Note 11 Pro स्मार्टफोन भारतात 108MP कॅमेरा, 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे.   ...

iPhone 13 चा नवीन लूक पाहिल्यावर स्वतःहून खिशातून पैसे काढून द्याल; ‘हे’ प्रोडक्ट्सही झाले Apple Event मध्ये लाँच - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 13 चा नवीन लूक पाहिल्यावर स्वतःहून खिशातून पैसे काढून द्याल; ‘हे’ प्रोडक्ट्सही झाले Apple Event मध्ये लाँच

Apple Event: अ‍ॅप्पलच्या ‘Peek Performance’ इव्हेंटमधून iPhone SE (2022), नवीन iPad Air, Mac Studio आणि iPhone 13 आणि iPhone 13 Pro चे नवीन कलर व्हेरिएंट ग्राहकांच्या भेटीला आले आहेत. ...

आयफोनलाही लाजवेल Xiaomi चा Smartphone; 15 मिनिटांत फुल चार्ज होणार सर्वात शक्तिशाली डिवाइस   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनलाही लाजवेल Xiaomi चा Smartphone; 15 मिनिटांत फुल चार्ज होणार सर्वात शक्तिशाली डिवाइस  

Xiaomi आपला आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीच्या फ्लॅगशिप सीरिजमध्ये अजून Xiaomi 12 Ultra ची एंट्री बाकी आहे.   ...

सर्वात स्वस्त 5G iPhone; नवीन दमदार प्रोसेसरसह ‘वॉटरप्रूफ’ Apple iPhone SE (2022) लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त 5G iPhone; नवीन दमदार प्रोसेसरसह ‘वॉटरप्रूफ’ Apple iPhone SE (2022) लाँच 

Apple iPhone SE (2022): नवीन iPhone SE (2022) एका कॉम्पॅक्ट डिजाईनसह बाजारात आला आहे. हा फोन एंट्री लेव्हल आयफोनचं काम करेल आणि फर्स्ट टाइम युजर्सना आयफोनचा अनुभव देईल.   ...