लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

Motorola चा अजून एक फाडू स्मार्टफोन Moto G52, किंमत आहे परवडणारी  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola चा अजून एक फाडू स्मार्टफोन Moto G52, किंमत आहे परवडणारी 

Moto G52 स्मार्टफोनमध्ये 6GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. ...

सेल्फी क्वीनला देखील द्याल मात; 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह OPPO चे दोन फोन आले - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेल्फी क्वीनला देखील द्याल मात; 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह OPPO चे दोन फोन आले

Oppo F21 Pro Series भारतात Qualcomm प्रोसेसर, 64MP रियर कॅमेरा, 32MP चा सेल्फी कॅमेरा आणि फायबर ग्लास लेदर डिजाइनसह लाँच झाली आहे.   ...

आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली Xiaomi फोन येतोय भारतात; वनप्लसला टक्कर देणार Xiaomi 12 Pro 5G  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली Xiaomi फोन येतोय भारतात; वनप्लसला टक्कर देणार Xiaomi 12 Pro 5G 

शाओमी इंडियानं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आगामी फ्लॅगशिप Xiaomi 12 Pro 5G ची लाँच डेट सांगितली आहे.   ...

मोठ्या स्क्रीनवर मोठी मजा! 8040mAh च्या राक्षसी बॅटरीसह Vivo Pad टॅबलेट लाँच, इतकी आहे किंमत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठ्या स्क्रीनवर मोठी मजा! 8040mAh च्या राक्षसी बॅटरीसह Vivo Pad टॅबलेट लाँच, इतकी आहे किंमत  

Vivo Pad टॅबलेटमध्ये 8GB RAM, 8040mAh बॅटरी, 11 इंचाचा डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि ड्युअल कॅमेरा मिळतो. ...

सॅमसंग-शाओमीला विसरा! दोन-दोन डिस्प्लेसह आला भन्नाट Vivo X Fold; मिळणार 512GB मेमरी   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग-शाओमीला विसरा! दोन-दोन डिस्प्लेसह आला भन्नाट Vivo X Fold; मिळणार 512GB मेमरी  

Vivo X Fold हा कंपनीचा सर्वात पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यात 50MP कॅमेरा, 12GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 46000mAh बॅटरी आहे. ...

फक्त 16 हजारांत मिळतोय 108MP चा कॅमेरा असलेला फोन; 13GB रॅमही मिळेल   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 16 हजारांत मिळतोय 108MP चा कॅमेरा असलेला फोन; 13GB रॅमही मिळेल  

Realme 9 4G फोन भारतात 90Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 680 प्रोसेसर आणि 5,000mAh बॅटरी, अशा फीचर्ससह लाँच झाला आहे. ...

रेडमीचा बाजार उठवण्याची तयारी शेवटच्या टप्प्यात; OnePlus नं उचलला विडा   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमीचा बाजार उठवण्याची तयारी शेवटच्या टप्प्यात; OnePlus नं उचलला विडा  

ओप्पो, विवो, रियलमी, सॅमसंग आणि अन्य काही छोट्या ब्रँड्सकडून रेडमीला चांगलीच टक्कर मिळते. परंतु आता त्यात आता फ्लॅगशिप किलर आणि दमदार स्मार्टफोन सादर करणाऱ्या OnePlus ची भर पडणार आहे. ...

भारतात होणार Apple iPhone 13 ची निर्मिती, किंमत होणार का कमी?   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात होणार Apple iPhone 13 ची निर्मिती, किंमत होणार का कमी?  

Apple चा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 13 आता भारतात निर्माण होऊ लागला आहे.   ...