Apple ने आपली iPod लाईनअप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यांची जागा होम पॉड मिनी, आयफोन आणि अॅप्पल वॉच घेतील. ...
OnePlus 9 चे दोन व्हेरिएंट 8GB/128GB आणि 12GB/256GB सह येतात या फोन्सच्या किंमत कंपनीनं 7,000 रुपयांची कपात केली आहे. ...
Android 13 Xiaomi: गुगल आज आपल्या मेगा इव्हेंटमधून अँड्रॉइड 13 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम बाजारात आणणार आहे. ही ओएस मिळणाऱ्या Xiaomi, Redmi आणि Poco फोन्सची माहिती लीक झाली आहे. ...
Vivo X80 Series च्या भारतीय लाँचची तारीख समोर आली आहे. कंपनीनं आपल्या अधिकृत वेबसाईटवरून याची माहिती दिली आहे. ...
OnePlus Nord 3 स्मार्टफोन व्हर्टिया सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे. त्यामुळे लवकरच भारतात हा फोन येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...
ZTE Axon 40 Ultra आणि ZTE Axon 40 असे दोन भन्नाट स्मार्टफोन बाजारात आले आहेत. छुपा सेल्फी कॅमेरा आणि 100MP चा रियर कॅमेरा अशी यांची खासियत आहे. ...
Realme Narzo 50 5G ची माहिती ऑनलाईन लीक झाली आहे, हा कंपनीच्या सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्स पैकी एक असू शकतो. ...
Nokia N73 स्मार्टफोनची माहिती लीक झाली आहे, हा फोन 200MP च्या कॅमेरा सेन्सरसह बाजारात येऊ शकतो. ...