लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

4 जानेवारीपासून डब्बा होणार हे स्मार्टफोन्स; स्वतः कंपनीनं केली घोषणा, कॉल-मेसेज देखील होणार बंद  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4 जानेवारीपासून डब्बा होणार हे स्मार्टफोन्स; स्वतः कंपनीनं केली घोषणा, कॉल-मेसेज देखील होणार बंद 

ब्लॅकबेरी 7.1 ओएस आणि त्याआधीच्या ओएस तसेच ब्लॅकबेरी 10 सॉफ्टवेयरवर चालणाऱ्या ब्लॅकबेरी फोन्सना यावर्षी 4 जानेवारीनंतर लेगसी सेवा मिळणार नाही. ...

6000mAh बॅटरी असलेल्या Samsung स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सवलत; फोनमध्ये 48MP चा कॅमेरा   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh बॅटरी असलेल्या Samsung स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सवलत; फोनमध्ये 48MP चा कॅमेरा  

Samsung Galaxy M21 2021 Edition: Samsung Galaxy M21 2021 Edition चा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...

भारतीयांच्या वाट्याला पुन्हा निराशा; Exynos प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीयांच्या वाट्याला पुन्हा निराशा; Exynos प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन 

Samsung Galaxy S21 FE: Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन भारतात Exynos 2100 प्रोसेसरसह सादर केला जाईल. तर ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन Snapdragon 888 चिपसेटसह सादर केला जाईल. ...

या दोन चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने परदेशात पाठवले कोट्यवधी रुपये; 1,000 कोटी रुपयांच्या दंडाची शक्यता - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या दोन चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने परदेशात पाठवले कोट्यवधी रुपये; 1,000 कोटी रुपयांच्या दंडाची शक्यता

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं 11 राज्यांमध्ये परदेशी स्मार्टफोन कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. यातील दोन कंपन्यांनी कायद्याचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे.   ...

OPPO करणार शक्तिप्रदर्शन! वेगवान प्रोसेसर आणि शानदार कॅमेऱ्यासह Find X5 करणार एंट्री   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO करणार शक्तिप्रदर्शन! वेगवान प्रोसेसर आणि शानदार कॅमेऱ्यासह Find X5 करणार एंट्री  

OPPO Find X5: Oppo Find X5 सीरीजमध्ये Find X5 Pro आणि Find X5 Lite स्मार्टफोन लाँच केले जातील. रिपोर्ट्सनुसार, यातील Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ...

Vivo Y21T: भारतीय किंमत आली समोर; बजेटमध्ये मिळणार 50MP ट्रिपल कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo Y21T: भारतीय किंमत आली समोर; बजेटमध्ये मिळणार 50MP ट्रिपल कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसर 

Vivo Y21T Price In India: Vivo Y21T स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात दाखल होईल. या मॉडेलमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. ...

OMG! फक्त 7.5 हजारांत दमदार LED TV; नवीन वर्षात Flipkart देतंय बंपर डिस्काउंट - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :OMG! फक्त 7.5 हजारांत दमदार LED TV; नवीन वर्षात Flipkart देतंय बंपर डिस्काउंट

नवीन वर्षात Flipkart नं धमाकेदार सेलची सुरुवात केली आहे. कंपनी Flipkart TV Days सेल अंतर्गत टीव्ही स्वस्तात विकत घेण्याची संधी देत आहे. या सेलमध्ये LED TV आणि Smart TV मॉडेल्सवर डिस्काउंट दिला जात आहे. ...

शरीराचं तापमान सांगणारा Smartwatch; Omicron विरोधात ठरू शकतो उपयुक्त, किंमत 2 हजारांच्या आत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शरीराचं तापमान सांगणारा Smartwatch; Omicron विरोधात ठरू शकतो उपयुक्त, किंमत 2 हजारांच्या आत  

Budget Smartwatch: Noise नं नवीन आणि जबरदस्त स्मार्टवॉच लाँच केला आहे. NoiseFit Caliber नावाच्या या वॉचची खासियत म्हणजे हा शरीराचं तापमान मॉनिटर करू शकतो.   ...