लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

Realme 9i: लाँच होण्याआधीच स्पेसिफिकेशन्स लीक; कमी किंमतीत 50MP कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंग  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme 9i: लाँच होण्याआधीच स्पेसिफिकेशन्स लीक; कमी किंमतीत 50MP कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंग 

Realme 9i: Realme 9i स्मार्टफोन 10 जानेवारीला व्हिएतनाममध्ये लाँच होणार आहे. लाँचसाठी काही दिवस शिल्लक असतानाच या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. ...

Vivo फॅन्ससाठी खुशखबर; लाँच होणार कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, 5,000mAh Battery सह करणार एंट्री   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo फॅन्ससाठी खुशखबर; लाँच होणार कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, 5,000mAh Battery सह करणार एंट्री  

Vivo Y01: Vivo Y01 हा कंपनीचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन असेल. ज्यात अँड्रॉइड गो एडिशनचा वापर केला जाऊ शकतो. ...

काय सांगता! 6000 रुपयांच्या आत मिळतायत दमदार Branded Smartphone; पाहा यादी - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! 6000 रुपयांच्या आत मिळतायत दमदार Branded Smartphone; पाहा यादी

Best Smartphone Under 6000: जर तुम्हाला नव्या वर्षात नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि बजेटमुळे तुम्ही मागे पुढे करता असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो आहोत. ...

Xiaomi च्या सर्वात स्लिम 5G फोनवर 5,500 ऑफ; फोनमध्ये 8GB RAM आणि 64MP कॅमेरा  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi च्या सर्वात स्लिम 5G फोनवर 5,500 ऑफ; फोनमध्ये 8GB RAM आणि 64MP कॅमेरा 

Xiaomi 11 Lite NE 5G वर कंपनीच्या फ्लॅगशिप डेज सेल अंतर्गत सूट दिली जात आहे. गेल्यावर्षी लाँच झालेला हा फोन कंपनीच्या नवीन 5G Phones मुळे स्वस्तात मिळत आहे.   ...

Budget Smartwatch: फक्त 139 रुपयांमध्ये घरी आणा SmartWatch; सिंगल चार्जमध्ये 5 दिवस वापरा Fire-Boltt Ultron - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Budget Smartwatch: फक्त 139 रुपयांमध्ये घरी आणा SmartWatch; सिंगल चार्जमध्ये 5 दिवस वापरा Fire-Boltt Ultron

Budget Smartwatch: ऑलवेज AMOLED डिस्प्ले, SPO2 मॉनिटरिंग आणि अनेक हेल्थ सेंट्रिक फीचर्स Fire Boltt Ultron नावाचा स्मार्टवॉच लाँच झाला आहे. ...

Xiaomi 11i HyperCharge: तुम्ही तयार होण्याआधीच फुलचार्ज होईल हा स्मार्टफोन; 108MP कॅमेरा काढणार शानदार फोटो  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi 11i HyperCharge: तुम्ही तयार होण्याआधीच फुलचार्ज होईल हा स्मार्टफोन; 108MP कॅमेरा काढणार शानदार फोटो 

Xiaomi 11i HyperCharge 5G Phone Launch: Xiaomi 11i HyperCharge 5G Phone भारतात Mediatek Dimensity 920 चिपसेट, 8GB RAM, 108MP Camera आणि 120W fast charging अशा स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. ...

OPPO ची दमदार कामगिरी; 13GB RAM, 33W फास्ट चार्जिंगसह आणला OPPO A96 5G Phone  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO ची दमदार कामगिरी; 13GB RAM, 33W फास्ट चार्जिंगसह आणला OPPO A96 5G Phone 

OPPO A96 5G Phone: OPPO A96 5G स्मार्टफोन चीनमध्ये Snapdragon 695 चिपसेट, 8GB RAM आणि 33W fast charging सह सादर करण्यात आला आहे. ...

Alert! कंगाल करतोय बनावट Telegram अ‍ॅप; आला अँटी-व्हायरसला देखील न सापडणारा मालवेयर - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Alert! कंगाल करतोय बनावट Telegram अ‍ॅप; आला अँटी-व्हायरसला देखील न सापडणारा मालवेयर

Fake Telegram: Telegram मेसेंजर अ‍ॅपची लोकप्रियता वाढली आहे. या लोकप्रियतेचा वापर हॅकर्स देखील करत आहेत. काही बनावट टेलीग्राम अ‍ॅप इंटरनेटवर आले आहेत, ज्यांचा वापर करून विंडोज पीसी सारखे डिवाइस हॅक केले जात आहेत. ...