लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

तुम्हाला ताप आहे कि नाही सांगणार स्मार्टवॉच; ब्लड प्रेशरची देखील घेणार काळजी, 8 दिवसांचा बॅटरी बॅकअप  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला ताप आहे कि नाही सांगणार स्मार्टवॉच; ब्लड प्रेशरची देखील घेणार काळजी, 8 दिवसांचा बॅटरी बॅकअप 

Budget Smartwatch: Tagg Verve Active स्मार्टवॉच ब्लड प्रेशर मॅपिंग, बॉडी टेम्परेचेर सेन्सर, आणि SpO2 सेन्सर अशा हेल्थ फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. ...

108MP कॅमेऱ्यासह Xiaomi सादर करणार स्वस्त 5G Phone; लोकांना वेड लावेल Redmi Note 11S   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेऱ्यासह Xiaomi सादर करणार स्वस्त 5G Phone; लोकांना वेड लावेल Redmi Note 11S  

Xiaomi Redmi Note 11S India Launch: Xiaomi नं ट्वीटरवरून Redmi Note 11s च्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 8GB RAM आणि 90hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकतो. ...

रंग बदलणारा भन्नाट स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात; Vivo V23 Pro 5G वर हजारोंची सूट, चकचक सेल्फीसाठी दोन कॅमेरे - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रंग बदलणारा भन्नाट स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात; Vivo V23 Pro 5G वर हजारोंची सूट, चकचक सेल्फीसाठी दोन कॅमेरे

Vivo V23 Pro Price In India: Vivo V23 Pro स्मार्टफोन भारतात 12GB RAM, 108MP Camera आणि 50MP ड्युअल सेल्फी कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. ...

OnePlus पुन्हा देऊ शकते स्वस्तात फ्लॅगशिप अनुभव; लाँचपूर्वीच OnePlus 9RT ची किंमत झाली लीक   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus पुन्हा देऊ शकते स्वस्तात फ्लॅगशिप अनुभव; लाँचपूर्वीच OnePlus 9RT ची किंमत झाली लीक  

OnePlus 9RT Price In India: OnePlus 9RT च्या लाँचपूर्वीच या फोनच्या भारतीय किंमतीची माहिती लीक झाली आहे. लीक किंमत पाहता कंपनी पुन्हा एकदा कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देऊन चाहत्यांना खुश करणार असल्याचं दिसत आहे. ...

PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम

जर तुम्हाला PF मधील पैसे काढायचे असतील तर तुम्ही आता स्मार्टफोनवर UMANG App चा देखील वापर करू शकता. ...

Smartphone Offers : 75 हजारांचा फोन मिळवा 35 हजारांत; दमदार स्मार्टफोन घेण्यासाठी करा फक्त एवढंच काम... - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Smartphone Offers : 75 हजारांचा फोन मिळवा 35 हजारांत; दमदार स्मार्टफोन घेण्यासाठी करा फक्त एवढंच काम...

Samsung Galaxy S21 FE 5G फोन लाँचनंतर लगेचच कमी किंमतीत विकत घेण्याची संधी Amazon नं दिली आहे. हा फोन 8GB RAM, 32MP Selfie Camera, Exynos 2100 प्रोसेसर आणि Android 12 सह सादर करण्यात आला आहे.  ...

OnePlus लवर्सना जोरदार झटका! कंपनीनं बंद केला लोकप्रिय स्मार्टफोन; उरले फक्त काही हँडसेट   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus लवर्सना जोरदार झटका! कंपनीनं बंद केला लोकप्रिय स्मार्टफोन; उरले फक्त काही हँडसेट  

OnePlus 9R भारतात स्टॉक शिल्लक असेपर्यंतच विकत घेता येईल, गेल्यावर्षी आलेला हा फोन त्यानंतर देशात दिसणार नाही. हा निर्णय घेण्यामागे दोन कारणं असल्याचं समोर आलं आहे. ...

फक्त 6299 रुपयांमध्ये आला भन्नाट स्मार्टफोन; Tecno Pop 5 LTE मध्ये आहे 5000mAh ची दणकट बॅटरी  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 6299 रुपयांमध्ये आला भन्नाट स्मार्टफोन; Tecno Pop 5 LTE मध्ये आहे 5000mAh ची दणकट बॅटरी 

Budget Smartphone: Tecno Pop 5 LTE भारतात लाँच करण्यात आला आहे. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो 5000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. ...