लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OnePlus 9RT 5G लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह OnePlus 9RT 5G लाँच; सर्वच स्पेक्स एक नंबर 

OnePlus 9RT Price: OnePlus 9RT देशात Qualcomm Snapdragon 888 चिपसेट, 120Hz रिफ्रेश रेट. OLED डिस्प्ले, 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंग, अशा दर्जेदार स्पेसिफिकेशन्ससह अवतरला आहे.   ...

Vivo करणार कमाल! मनाला मोहवणाऱ्या डिजाईनसह Vivo Y21e करणार एंट्री; डिजाइन-स्पेसिफिकेशन्स लीक  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo करणार कमाल! मनाला मोहवणाऱ्या डिजाईनसह Vivo Y21e करणार एंट्री; डिजाइन-स्पेसिफिकेशन्स लीक 

Vivo Y21e Smartphone Launch: Vivo Y21e स्मार्टफोनची डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स लाँच पूर्वीच लीक झाले आहेत. लिक्सवरून हा एक बजेट स्मार्टफोन असेल, असं दिसतंय. ...

5G साठी जास्त पैसे द्यायचे नाहीत? 64MP कॅमेऱ्यासह येतोय Poco चा जबराट 4G Phone  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G साठी जास्त पैसे द्यायचे नाहीत? 64MP कॅमेऱ्यासह येतोय Poco चा जबराट 4G Phone 

POCO M4 Pro 4G Phone Launch: POCO M4 Pro 4G स्मार्टफोन 64MP कॅमेऱ्यासह सादर केला जाईल. याआधी आलेल्या 5G फोनचा हा नवीन व्हर्जन असू शकतो. ...

म्युजिकचा दमदार अनुभव देण्यासाठी Xiaomi 11T Pro मध्ये Harman Kardon चे स्पीकर, उरले फक्त काही दिवस   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :म्युजिकचा दमदार अनुभव देण्यासाठी Xiaomi 11T Pro मध्ये Harman Kardon चे स्पीकर, उरले फक्त काही दिवस  

Xiaomi 11T Pro Price In India: Xiaomi 11T Pro स्मार्टफोन भारतात Harmon Kardon ट्यून ड्युअल रियर स्पिकरसह सादर केला जाऊ शकतो.   ...

7700mAh च्या राक्षसी बॅटरीसह Motorola नं लाँच केला टॅबलेट; जाणून घ्या Moto Tab G70 ची किंमत    - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7700mAh च्या राक्षसी बॅटरीसह Motorola नं लाँच केला टॅबलेट; जाणून घ्या Moto Tab G70 ची किंमत   

Motorola Moto Tab G70: Motorola Moto Tab G70 जागतिक बाजारात 7700mAh बॅटरी, 4GB RAM, 2K Display आणि 18W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. या टॅबची भारतातील किंमतीचा अंदाज या लाँचवरून मिळाला आहे. ...

हे काम करा म्हणजे IRCTC वरून मिळेल कन्फर्म Tatkal Ticket - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :हे काम करा म्हणजे IRCTC वरून मिळेल कन्फर्म Tatkal Ticket

Tatkal Ticket बुक करताना काही गोष्टींची आधीच तयारी केल्यास कन्फर्म तिकीट मिळायची शक्यता वाढते. आज आपण या टिप्स सोबत IRCTC अ‍ॅपमधून कन्फर्म Tatkal Ticket कसं बुक करायचं हे पाहणार आहोत. ...

Realme फॅन्स व्हा तयार! 18 जानेवारीला दणक्यात होणार स्वस्त आणि स्टायलिश Realme 9i ची एंट्री   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme फॅन्स व्हा तयार! 18 जानेवारीला दणक्यात होणार स्वस्त आणि स्टायलिश Realme 9i ची एंट्री  

Realme 9i India Launch: Realme 9i भारतात Snapdragon 680 चिपसेट, 6GB RAM, 50MP Camera, 33W fast charging आणि 5,000mAh battery सह लाँच केला जाईल.   ...

बाय बाय चिनी फोन्स! स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये Samsung घेणार लीड, तीन नवीन स्मार्टफोन करणार भारतात एंट्री   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाय बाय चिनी फोन्स! स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये Samsung घेणार लीड, तीन नवीन स्मार्टफोन करणार भारतात एंट्री  

Samsung 5G Phones: Samsung लवकरच भारतात 3 5G स्मार्टफोन्स सादर करू शकते. हे स्मार्टफोन मिड रेंजमध्ये सादर केले जातील. यामुळे रेडमी, रियलमी आणि मोटोरोलाला टक्कर मिळू शकते. ...