बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी? कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले... दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर... Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच! Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... कोल्हापूर - शहरात नागरी वस्तीत घुसला बिबट्या, एकजण जखमी, एकच खळबळ उडाली मुंबई - सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे असतील, 'वर्षा'वरील बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला... Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव? वॉशिंग्टन - आम्ही भारतासोबत एक करार करत आहोत, कुठल्याही क्षणी त्यांच्यावरील टॅरिफ कमी करू. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश! अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना? ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती... मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
Lenovo नं भारतात आपला नवीन गेमिंग लॅपटॉप लाँच केला आहे. यात AMD Ryzen 7 5800H प्रोसेसर देण्यात आला आहे. ...
Oppo नं MWC 2022 मध्ये 240W SuperVooc फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात वेगवान मोबाईल चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. ...
Xiaomi Poco X4 Pro 5G: 108 मेगापिक्सलच्या रियर कॅमेरा सेन्सरसह Poco X4 Pro 5G लाँच झाला. हा फोन MWC 2022 च्या मंचावरून जगासमोर ठेवण्यात आला आहे. ...
Lenovo Legion Y90 स्मार्टफोन 18GB RAM, 5600mAh बॅटरी, 144Hz रिफ्रेश रेट आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. ...
Poco M4 Pro Launch: Poco M4 Pro मध्ये 6GB RAM, MediaTek Helio G96 चिपसेट, 64MP Camera आणि 33W 5,000mAh Battery, असे भन्नाट स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. ...
MWC 2022: Lenovo नं यंदाच्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC 2022) मध्ये आपला नवीन टॅब Lenovo Tab M10 Plus 3rd Generation लाँच केला आहे. ...
Samsung Galaxy Book 2 Pro 360: कंपनीनं या लॅपटॉप्समध्ये 12th जेनरेशन इंटेल कोर i7 आणि कोर i5 प्रोसेसर दिले आहेत. ...
Realme GT 2 Pro आणि Relame GT 2 असे दोन जबरदस्त मॉडेल कंपनीनं MWC 2022 च्या मंचावरून सादर केले आहेत. ...