घोलप नानांनी गेली तीस वर्षे देवळाली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, ते बहुधा स्वत:च्या स्वत: न पाहू शकणाऱ्या मस्तिष्काच्या रेषांमुळेच. त्यामुळे त्यांची भविष्यवाणी खरी मानावयास हवी. मध्यंतरीच्या काळात नानांच्या रेषा पुसटशा झाल्या असाव्यात की काय म्हणून ...
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बऱ्याचशा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय घटना घडामोडी घडल्या. त्यात भाजपने नाशिक पूर्वमधून विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने अखेरच्या क्षणी सानप यांनी राष् ...
शरद पवार यांना मानणारा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख असली तरी, काळानुरूप या जिल्ह्यात सेना व भाजपनेही आपली पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत. अर्थात या पाळेमुळांना वेळोवेळी खतपाणी घालण्याचे काम तत्कालीन कॉँग्रेस व नंतरच्या राष्टÑवादीने केले हे कोणीही न ...
नाशिक जिल्ह्यात तिकीट वाटपात शिवसेना मोठ्या भावाच्या रूपात आहे. भाजपाने पाच जागांवरच समाधान कसे मानले, असा प्रश्न या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पडला आहे. जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी करताना जवळपास पावणे दोनशे इच्छु ...
नाशिक कांदा पिकविणारा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जात असून, देशपातळीवर कांद्याची वाढलेली मागणी व त्यामानाने होणा-या अपु-या पुरवठ्यामुळे गेल्या महिन्यापासून कांदा उत्पादक शेतक-यांना बाजारात चांगला भाव मिळू लागला आहे. खुल्या बाजारात कांद्याने ५० ते ...
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक असतानाही युती घोषणा व जागा वाटप जाहीर होत नसल्याने शिवसेनेच्या इच्छूकांची अगोदरच घालमेल सुरू झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील इच्छूक गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक तय ...