lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Shrimant Mane

Editor, Nagpur Lokmat
Twitter: @ShrimantManey
Read more
शक्तिप्रदर्शन नव्हे, काँग्रेससाठी ही संदेशाची सभा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शक्तिप्रदर्शन नव्हे, काँग्रेससाठी ही संदेशाची सभा!

भाजपची अजस्त्र प्रचार यंत्रणा, प्रोपगंडा मशिनरीपुढे कुणाचीही गय नाही. राजकारणाचे ध्रुवीकरण झालेले असताना काँग्रेसचा ‘नागपूर संदेश’ महत्त्वाचा ठरेल. ...

‘पारा’ चढतो, तसा ‘आवाज’ही वाढतो बरं का..! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘पारा’ चढतो, तसा ‘आवाज’ही वाढतो बरं का..!

उष्ण कटिबंधातील भाषा अधिक नादमधुर, उच्चार ‘चढे’ असतात, तर शीत कटिबंधातले लोक ‘हलक्या’ स्वरात बोलतात, असे का?- नवा अभ्यास! ...

उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या कमावत्या तरुणाईचे आणखी किती बळी?  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या कमावत्या तरुणाईचे आणखी किती बळी? 

विकासाचे नवे प्रतीक बनलेले महामार्ग आणि अपघाती मृत्यू यांचे प्रमाण अंगावर काटा आणणारे आहे. कमावत्या तरुणाईचे बळी जाणे चिंताजनक आहे. ...

वाचनीय लेख - मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या माणसांचे पुढे काय होते? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या माणसांचे पुढे काय होते?

जीवघेण्या प्रसंगांतून जाताना खोलवर रुतलेली भीती आयुष्यभर पिच्छा पुरवतेच, शिवाय ज्यांना मृत्यू स्पर्श करून गेला, त्यांच्या पुढील पिढ्यांतही हा ‘ताण’ दिसतो! ...

नऊपैकी सहा दिवे विझलेत अन् सातवाही फडफडतोय...! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नऊपैकी सहा दिवे विझलेत अन् सातवाही फडफडतोय...!

दहा हजार वर्षांत हिमयुग संपल्यानंतर पृथ्वीची तब्येत खालावतच गेली. औद्योगिक क्रांतिपूर्व काळाशी तुलना केली तर पृथ्वीच्या आजारांची परिस्थिती गंभीर आहे. ...

प्लॅस्टिक खाणारा बॅक्टेरिया? हो; पण थांबा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्लॅस्टिक खाणारा बॅक्टेरिया? हो; पण थांबा!

प्लॅस्टिक-जिवाणूंच्या युद्धात जिवाणूंचा विजय होईल, अशी संशोधकांना खात्री आहे. तसे झाल्यास पृथ्वीच्या गळ्याभोवतीचा प्लॅस्टिकचा फास सैल होईल. ...

कावळे असोत वा मधमाश्या, AI शोधतेय त्यांच्या ‘भाषे’चा अर्थ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कावळे असोत वा मधमाश्या, AI शोधतेय त्यांच्या ‘भाषे’चा अर्थ!

कावळा हुशार असतो, हे आपल्याला माहीत आहे; पण खरे तर तो आपल्या समजुतीपेक्षा जास्तच हुश्शार आहे. कावळ्याची एक जमात तर हत्यारेही तयार करते! ...

वाचनीय लेख - न्यूटनचे ‘Anti Apple’ही जमिनीवरच पडणार! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - न्यूटनचे ‘Anti Apple’ही जमिनीवरच पडणार!

न्यूटन यांचे ‘प्रति-सफरचंद’ जमिनीवर पडण्याऐवजी आकाशात गेले असते का, ही चर्चा आता थांबवावी लागेल. कारण आइनस्टाइन पुन्हा जिंकले आहेत. ...