सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी सेन्य मागे हटण्यास सुरुवात झाल्यानंतर आणि दोन्ही देशांत सीमेवरील तणाव संपण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर रणनीतीकदृष्ट्या प्रतिकात्मक आणि सावधपणे गुंतवणुकीला मंजुरी देण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. ...
महानगरपालिकेने मुंबईतील तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. या इमारतींमध्ये 71,838 कुटुंब राहतात. मुंबईमध्ये 2,749 कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर बीएमसीने हे पाऊल उचलले आहे. (Coronavirus in Maharashtra) ...
अभिनेता अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यावरील भाष्यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, "मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या कामाच्या विरोधात बोललो आहे." (Nana Patole) ...
सध्या पेट्रोलची बेस प्राइस 19.48 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.98 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. डिझेलची बेस प्राइस 28.66 रुपये प्रति लिटर आहे. यावर केंद्र सरकार 31.83 रुपये एक्साइज ड्यूटी घेते. (Petrol-Diesel prices ) ...
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. एवढेच नाही, तर काही ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरीही पार केली आहे. (Baba Ramdev on Petrol Diesel price hike) ...