लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीकृष्ण अंकुश

"कुणीही ‘मायचा लाल’ शेतकऱ्यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही" - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुणीही ‘मायचा लाल’ शेतकऱ्यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही"

"किमान आधारभूत किंमत (एमएसपी) नष्ट करण्याचा या सरकारचा हेतू कधीही नव्हता, ना आहे, ना कधी असेल." ...

तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडलं असेल, पण…; भाजपच्या 'या' नेत्याने राऊतांना सुनावलं! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडलं असेल, पण…; भाजपच्या 'या' नेत्याने राऊतांना सुनावलं!

राऊत म्हणाले, राज्यांची सरकारे अस्थिर करण्यात आपले पंतप्रधान विशेष रस घेत असतील तर कसे व्हायचे? ...

Man Ki Baat: अकबर, गुरु गोविंद सिंगांसह कश्मिरी केशरपर्यंत, मोदींच्या संबोधनातील 10 मोठे मुद्दे - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Man Ki Baat: अकबर, गुरु गोविंद सिंगांसह कश्मिरी केशरपर्यंत, मोदींच्या संबोधनातील 10 मोठे मुद्दे

मन की बात : नव्या वर्षानिमित्त देशासाठी करा असा संकल्प; पंतप्रधान मोदींचं देशवासीयांना आवाहन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मन की बात : नव्या वर्षानिमित्त देशासाठी करा असा संकल्प; पंतप्रधान मोदींचं देशवासीयांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 27 डिसेंबर रोजी त्यांनी या वर्षातील शेवटच्या 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. ...

धक्कादायक! प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्लीत आलेले लष्कराचे 150 जवान कोरोना पॉझिटिव्ह, सर्व जण क्वारंटाइन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्लीत आलेले लष्कराचे 150 जवान कोरोना पॉझिटिव्ह, सर्व जण क्वारंटाइन

येते आलेल्या सर्व जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना सेफ बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. परेडमध्ये सहभागी होणाऱ्या जवानांसाठी सेफ बबल तयार करण्यात आला आहे. ...

शेतकरी संघटना सरकारसोबत चर्चेला तयार, 29 डिसेंबरला बैठक घेण्याचा पाठवला प्रस्ताव - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी संघटना सरकारसोबत चर्चेला तयार, 29 डिसेंबरला बैठक घेण्याचा पाठवला प्रस्ताव

शेतकरी संघटना कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील विविध सीमांवर आंदोलन करत आहेत. 40 शेतकरी यूनियनची मुख्य संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

आता ओवेसी गुजरातमध्ये देणार भाजपला आव्हान, 'या' पक्षासोबत करणार युती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ओवेसी गुजरातमध्ये देणार भाजपला आव्हान, 'या' पक्षासोबत करणार युती

गुजरातमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. ...

नवे वर्ष सुरू होण्यापूर्वीच रेल्वेमंत्री प्रवाशांना देणार खास गिफ्ट! तिकिटांसंदर्भात करणार मोठी घोषणा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवे वर्ष सुरू होण्यापूर्वीच रेल्वेमंत्री प्रवाशांना देणार खास गिफ्ट! तिकिटांसंदर्भात करणार मोठी घोषणा

नव्या सुविधा सुरू करण्यासोबतच आयआरसीटीसी पुढील पिढीच्या ई-तिकिट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील. ...