गडकरी पुढे म्हणाले, ''2 मेरोजी परिवर्तन होईल. राज्यात कमळाचा विजय होईल. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल. तीन मेरोजी आपल्या नेत्याची निवड होईल. 4 मेरोजी भाजपचे मुख्यमंत्री शपथ घेतील. आता याला कुणीही रोखू शकत नाही.'' (Nitin Gadkari in West Bengal) ...
आनंद महिंद्रा यांनी 3 मार्चला ट्विटरवर या हत्तीचा फोटो शेअर केला. आनंद महिंद्र (Anand Mahindra) यांनी याला "अविश्वसनीय भारत," असे कॅप्शन दिले आहे. (Now businessman Anand Mahindra shares pic of elephant wearing shirt and pant) ...
गेल्या वर्षी मार्च महिन्यातच पंतप्रधानांचा बांगलादेश दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. मात्र, आता मोदींच्या या दौऱ्याचे धागे थेट पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीशी जोडले गेले आहेत. (WB Election 2021) ...
भाजपला 31 जिल्ह्यांत आपला झेंडा फडकविण्याची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली. आपल्या बालेकिल्ल्यातही काँग्रेसचा सफाया. नव्हे, अनेक ठिकाणी काँग्रसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. (Gujarat district pa ...
राजधानी दिल्लीत मंगळवारी सोनं (Gold) आणि चांदीच्या (silver) दरांत जबरदस्त घसरण झाली. एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार, राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात (Gold Price) 679 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. तर... (Gold rate dips heavily silver becomes very cheap ...