लाईव्ह न्यूज :

default-image

शिवराज बिचेवार

खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नातेवाईकांकडून क्लासची तोडफोड - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नातेवाईकांकडून क्लासची तोडफोड

घटना समजताच मुलीचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते यांनी क्लासेसमध्ये जाब विचारत केलेल्या तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल ...

विष्णूपुरी धरणाचे बारा दरवाजे उघडले, गोदावरी नदीने गाठली धोक्याची पातळी  - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विष्णूपुरी धरणाचे बारा दरवाजे उघडले, गोदावरी नदीने गाठली धोक्याची पातळी 

पूर परिस्थिती पाहता नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क तिचा इशारा दिला आहे. ...

सरपंच ते खासदार! वसंत चव्हाण यांची १४ दिवस सुरू होती मृत्यूशी झुंज - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सरपंच ते खासदार! वसंत चव्हाण यांची १४ दिवस सुरू होती मृत्यूशी झुंज

मंगळवारी सकाळीं ११ वाजता नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार  होणार आहेत ...

कदम-चव्हाणांनी कुस्ती लढवावी, मी पंच होण्यास तयार; भास्करराव जाधवांचा टोला - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कदम-चव्हाणांनी कुस्ती लढवावी, मी पंच होण्यास तयार; भास्करराव जाधवांचा टोला

मी कोकणातील असल्याने ते दोघे कधी रस्त्यावर येतील अन् त्यांची कुस्ती होईल याकडे माझे लक्ष आहे. ...

"जागा वाटप अजून सुरू झाले नाही, याबाबत लवकरच बैठक घेऊ", नाना पटोलेंची स्पष्टोक्ती - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"जागा वाटप अजून सुरू झाले नाही, याबाबत लवकरच बैठक घेऊ", नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

"महाभ्रष्ट आणि मतिमंद सरकार आम्हाला घालवायचा, हा आमचा एकच उद्देश आहे." ...

कॉँग्रेस खासदार चव्हाणांचे भाषण सुरू होताच मराठा आंदोलक उभे राहिले, जाब विचारत म्हणाले... - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कॉँग्रेस खासदार चव्हाणांचे भाषण सुरू होताच मराठा आंदोलक उभे राहिले, जाब विचारत म्हणाले...

तुमची मराठा आरक्षणावर भूमिका काय?  ...

लाडक्या बहिणीला रस्ता देता का? दोन किलोमीटर चिखल तुडवून काढतात मार्ग - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लाडक्या बहिणीला रस्ता देता का? दोन किलोमीटर चिखल तुडवून काढतात मार्ग

नाल्यावर पुल आणि दोन किलोमीटर चा रस्ता बांधण्याची केली मागणी ...

"मी काँग्रेसमध्येच,योग्यवेळी बोलणार..."; पत्रकार दिसताच आमदार अंतापूरकर यांनी काढला पळ - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"मी काँग्रेसमध्येच,योग्यवेळी बोलणार..."; पत्रकार दिसताच आमदार अंतापूरकर यांनी काढला पळ

आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपाचे नेते संजय उपाध्याय आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यामुळे अंतापूरकर हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू. ...