लाईव्ह न्यूज :

default-image

शिरीष शिंदे

पेरणीसह शेतकऱ्यांवर शंखी गोगलगायीचे संकट; उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :पेरणीसह शेतकऱ्यांवर शंखी गोगलगायीचे संकट; उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

जमिनीची खोल नागरंट करावी, बांधाच्या कडेला चर खोदावेत, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरुन गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते. ...

बीडमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी पोतराज आंदोलन - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी पोतराज आंदोलन

पंधरा दिवसांच्या आत मदत देण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी ...

वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याची चौकशी करा; बीडच्या सामाजिक कार्यकर्त्यांची दिंडी काढून मागणी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याची चौकशी करा; बीडच्या सामाजिक कार्यकर्त्यांची दिंडी काढून मागणी

वारकऱ्यांवर आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थान दरम्यान झालेला लाठीहल्ला अशोभनीय ...

ऊसतोडीच्या पैशासाठी मुकादमाने डांबून ठेवलेल्या मजुरांच्या सहा मुलांची सुटका - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊसतोडीच्या पैशासाठी मुकादमाने डांबून ठेवलेल्या मजुरांच्या सहा मुलांची सुटका

जिल्हा बाल कल्याण समितीने केले आई-वडिलांकडे सुपुर्द ...

६५६ गावात स्मशानभूमीच नाही; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:चेच रचले सरण - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :६५६ गावात स्मशानभूमीच नाही; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:चेच रचले सरण

सामाजिक कार्यकर्ते एकवटले; पावसाळ्यातील अंत्यसंस्काराच्यावेळी होणारी हेळसांड थांबविण्याची मागणी ...

'जस्टीस फॉर अक्षय भालेराव'; नांदेड खून प्रकरणी बीडमध्ये आंबेडकरवादी पक्ष, संघटनांची निदर्शने - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :'जस्टीस फॉर अक्षय भालेराव'; नांदेड खून प्रकरणी बीडमध्ये आंबेडकरवादी पक्ष, संघटनांची निदर्शने

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शकांची घोषणाबाजी ...

'भाजपा हटाव बेटीयाँ बचाव'; कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ बीडमध्ये आंदोलन - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :'भाजपा हटाव बेटीयाँ बचाव'; कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ बीडमध्ये आंदोलन

आंदोलकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली जोरदार घोषणाबाजी ...

Beed: मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे

Beed News: राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे यांची एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ...