लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पाटील

लाव्हा ए ९३: जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाव्हा ए ९३: जाणून घ्या सर्व फिचर्स

लाव्हा कंपनीने भारतात ए ९३ हा किफायतशीर दरातला स्मार्टफोन लाँच केला असून याचे मूल्य ७,९९९ रूपये इतके असेल. ...

जंबो बॅटरीने सज्ज मोटो ई ४ प्लस - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जंबो बॅटरीने सज्ज मोटो ई ४ प्लस

मोटोरोला कंपनीने भारतात तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारा मोटो ई ४ प्लस हा स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना हे मॉडेल फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. ...

आता फेसबुक मॅसेंजरवर दिसतील जाहिराती  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता फेसबुक मॅसेंजरवर दिसतील जाहिराती 

फेसबुक मॅसेंजरवर आता जाहिराती दिसणार असून या माध्यमातून मॅसेंजरचा व्यावसायिक उपयोग सुरू झाला आहे. ...

आयएफएमध्ये होणार एलजी व्ही ३०चे आगमन  ! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयएफएमध्ये होणार एलजी व्ही ३०चे आगमन  !

एलजी कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित व्ही ३० या फ्लॅगशीप स्मार्टफोनला बर्लीन शहरात आयोजित करण्यात आलेल्या आयएफए प्रदर्शनीमध्ये सादर करण्याचे जाहीर केले आहे. ...

व्हाटसअ‍ॅपवर आता कोणत्याही प्रकारच्या फाईल करा शेअर   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हाटसअ‍ॅपवर आता कोणत्याही प्रकारच्या फाईल करा शेअर  

व्हाटसअ‍ॅपवर आता सर्व प्रकारच्या फाईल्स शेअर करण्याची सुविधा देण्यात आली असून आधी बीटा आवृत्तीसाठी असणारे हे फिचर सर्व युजर्सला देण्यात आले आहे. ...

गुगलवरही दिसणार न्यूज फिड - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलवरही दिसणार न्यूज फिड

गुगलने आता आपल्या डेस्कटॉप आणि स्मार्टफोन आवृत्तीसाठी न्यूज फिडची सुविधा प्रदान केली असून या माध्यमातून युजरला त्याच्या आवडीशी संबंधीत कंटेंट दर्शविण्यात येणार आहे. ...

सेनहैजरचा प्रिमीयम वायरलेस हेडफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेनहैजरचा प्रिमीयम वायरलेस हेडफोन

सेनहैजर कंपनीने भारतीय ग्राहकांना तब्बल ११,९९० रूपये मूल्य असणारा सीएक्स ७.० बीटी हा प्रिमीयम वायरलेस हेडफोन सादर केला आहे. ...

लेनोव्होच्या लॅपटॉपची मालिका - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लेनोव्होच्या लॅपटॉपची मालिका

लेनोव्हो कंपनीने आपल्या योगा व आयडियापॅड या मालिकेतील लॅपटॉपची नवीन मालिका भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात एकंदरीत सात मॉडेल्स उपलब्ध करण्यात आले आहेत. ...