लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पाटील

एसरचा न्युट्रो गेमिंग लॅपटॉप; १६ जीबी रॅम, विंडोज १० प्रणाली - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एसरचा न्युट्रो गेमिंग लॅपटॉप; १६ जीबी रॅम, विंडोज १० प्रणाली

एयर कंपनीने न्युट्रो हा गेमिंग लॅपटॉप भारतीय ग्राहकांना सादर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...

नोटपॅडच्या दोन अफलातून ट्रीक्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोटपॅडच्या दोन अफलातून ट्रीक्स 

नोटपॅडचा वापर फक्त टेक्स्ट एडिटर म्हणूनच करता येत नसून याच्या मदतीने काही मजेशीर ट्रीक्स सुध्दा करता येतात. यापैकी दोन ट्रीक्स खालीलप्रमाणे आहेत. ...

कॅस्परस्कीचा मोफत अँटी व्हायरस - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कॅस्परस्कीचा मोफत अँटी व्हायरस

संगणक सुरक्षेतील आघाडीचे नाव असणार्‍या कॅस्परस्की लॅब या कंपनीने जगभरातील संगणक युजर्ससाठी मोफत अँटी व्हायरस देण्याची घोषणा केली आहे. ...

शाओमी मी ५ एक्सची घोषणा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी मी ५ एक्सची घोषणा

शाओमी कंपनीने ड्युअल रिअर कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा मी ५ एक्स हा स्मार्टफोन जाहीर केला असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...

गुगलचे बॅकअप टुल दाखल - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलचे बॅकअप टुल दाखल

गुगलने आपले बॅकअप अँड सिंक हे नवीन टुल युजर्ससाठी सादर केले असून याच्या माध्यमातून संगणकातील डेटा सेव्ह करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. ...

सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये युपीआयवर आधारित पेमेंट सिस्टीम - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये युपीआयवर आधारित पेमेंट सिस्टीम

सॅमसंगने आपला गॅलेक्सी ऑन मॅक्स हा स्मार्टफोन भारतात फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध केला असून याची खासियत म्हणजे यात युपीआय प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. ...

आला झोलो इरा वन एक्स प्रो ! - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आला झोलो इरा वन एक्स प्रो !

झोलो कंपनीने आपला किफायतशीर दरातला आणि फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा इरा वन एक्स प्रो हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे. ...

एचटीसी यु ११ ची सफायर ब्ल्यू आवृत्ती - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एचटीसी यु ११ ची सफायर ब्ल्यू आवृत्ती

एचटीसी कंपनीने आपल्या एचटीसी यु ११ या स्मार्टफोनची सफायर ब्ल्यू या रंगाची आवृत्ती सादर केली असून कंपनीच्या ई-स्टोअरवर याची नोंदणी सुरू झाली आहे. ...