सॅमसंग कंपनीने आपले सॅमसंग गॅलेक्सी एस ८ अॅक्टीव्ह हे फ्लॅगशीप मॉडेल बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून ते रफ वापरासाठी उपयुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ...
ऑनलाईन व्हिडीओ शेअरिंगमध्ये फेसबुकने आता युट्युब या संकेतस्थळाच्या तोंडाला फेस आणण्याची तयारी सुरू केली असून एका नवीन फिचरच्या माध्यमातून याची चुणूक दिसून येत आहे. ...
व्हाटसअॅप या मॅसेंजरवर अखेर युपीआय या केंद्राच्या प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम येणार असल्याचे स्पष्ट झाले असून यासोबत बहुप्रतिक्षित रिकॉल हे फिचर अंतिम टप्प्यात असल्याचेही संकेत मिळाले आहेत. ...
लेनोव्हो कंपनीने आपले अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असणारे लेनोव्होे के ८ नोट हे मॉडेल भारतीय ग्राहकांना दोन व्हेरियंटमध्ये सादर केले असून ते ‘अमेझॉन इंडिया’वरून खरेदी करता येणार आहे. ...
मोझिलाकच्या फायरफॉक्स ब्राऊजरच्या ताज्या आवृत्तीत व्हर्च्युअल रिअॅलिटीचा सपोर्ट प्रदान करण्यात आला असून यामुळे कुणीही यावर व्हिआर कंटेंटचा आनंद घेऊ शकणार आहे. ...