गेल्या अनेक महिन्यांपासून अँड्रॉइड ८.० अर्थात ‘ओ’ ही आवृत्ती नेमकी कोणत्या नावाने ओळखली जाणार याच्या उत्सुकतेला आता पूर्णविराम मिळाला असून याला ओरिओ हे नाव मिळाल्याचे मध्यरात्री अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. ...
अमेझॉन कंपनीचे व्हाईस कमांडवर चालणारे इको व इको डॉट हे डिजीटल असिस्टंटयुक्त स्मार्ट स्पीकर तसेच प्राईम म्युझिक ही प्रिमीयम सेवा लवकरच भारतात सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...
इंडस या ऑपरेटींग सिस्टीमच्या किबोर्डवर आता २३ भाषांसाठी स्पीच-टू-टेक्स्ट ही सुविधा प्रदान करण्यात आली असून यामुळे व्हाईस कमांडचा उपयोग करून टाईप करणे शक्य होणार आहे. ...