भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक? OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पहलगाम हल्ला: गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला. 'पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखेच', पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र, व्यापार बंद केला भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी? मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला नवी मुंबई: सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या, घणसोली येथील घटना. 'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स हटविले मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: भारताने पाकिस्तान सरकारचे 'एक्स' खाते ब्लॉक केले.
विविध उपकरणांच्या उत्पादनातील अग्रगण्य नाव म्हणून गणल्या जाणार्या आयबॉल कंपनीने आता वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारा टिव्ही हेडसेट भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे. ... एलीयनवेअर १५ आणि १७ हे दोन लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा ... ओप्पो कंपनीने आपल्या एफ७ या स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरियंटवर घसघशीत सवलत जाहीर केली असून ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. ... आयव्हूमी कंपनीने आपला आयव्हूमी आय२ लाईट हा स्मार्टफोन लाँच केला असून हे मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. ... असुसने आपल्या झेनफोन मॅक्स प्रो एम १ या मॉडेलला नवीन आवृत्तीच्या स्वरूपात बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली ... ओप्पो कंपनी लवकरच आपला ए३एस हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. ... अॅपलच्या अॅप स्टोअरला आता १० वर्षे पूर्ण होत आहेत. ... नोकियाच्या बनाना फोन या नावाने ख्यात असणार्या नोकिया ८८१० या मॉडेलवरही लवकरच व्हॉटसअॅप वापरता येणार असून कंपनीने याची अधिकृत घोषणा केली आहे. ...