शनिवार १३ एप्रिल रोजी मागील आठवड्यातील सर्वात कमी ३७.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. तेंव्हापासून पुन्हा कमाल तापमानात वाढ होत आहे. ...
सोलापूर रोडवरील रेल्वेपुलाजवळ अनोळखी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीस जोरात धडक दिली. ...
२२० उपकेंद्र बाळे येथील परिसरात साळींदर प्राण्यामुळे उपकेंद्रातील उपकरणांत बिघाड निर्माण होत होता. ...
रविवारपासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. ...
दिवसेंदिवस सोलापूरचे तापमान वाढत असून बुधवार ३ एप्रिल रोजी ४२.२ अंश सेल्सिअस इतके होते. ...
परांडा तालुक्यातील शेळगाव येथील बाबासाहेब वारे महाराज यांच्या नेतृत्वाखाली ४४ भक्तांना घेऊन ही एसटी बस गेली आहे. ...
पर्यावरप्रेमींचे मार्गदर्शन : चिमण्यांसाठी हक्काचे घर ...
तापमानाचा पारा आता चांगलाच वर जात असून, सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. ...