लाईव्ह न्यूज :

author-image

सायली शिर्के

सायली सुर्यकांत शिर्के, सीनियर एक्झिक्युटिव्ह कंटेंट रायटर म्हणून काम करत आहे. गेली सात वर्षे डिजिटल माध्यमात असून लोकमतमध्ये सहा वर्षे काम करत आहे. रामनारायण रुईया महाविद्यालयातून BMM चं शिक्षण घेतलं आहे. रिअल टाईम न्यूज, लाईफस्टाईल, एंटरटेनमेंट, राजकीय, क्राइम, टेक्नॉलॉजी,जरा हटके, सोशल व्हायरल या विषयांवर लेखन करतात. वेगवेगळ्या ट्रेंडिंग टॉपिक्सवर रिल्स बनवतात. 'लोकमत'आधी सामना ऑनलाईनमध्ये काम केलं आहे.
Read more
CoronaVirus News : गुड न्यूज! कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण; पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वेगाने होतेय घट - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : गुड न्यूज! कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण; पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वेगाने होतेय घट

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. ...

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय, बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय, बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात आता दिलासादायक माहिती समोर आली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ...

हाथरस पुन्हा हादरले! 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाथरस पुन्हा हादरले! 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू

Hathras Crime News : अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

"योगी सरकारने आता तरी चूक सुधारावी, पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर..."  - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"योगी सरकारने आता तरी चूक सुधारावी, पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर..." 

BSP Chief Mayawati On Hathras Gangrape : मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. ...

"राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार" - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार"

Nilesh Rane And Rahul Gandhi : भाजपा खासदार निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार" असं म्हणत निलेश यांनी निशाणा साधला आहे.  ...

CoronaVirus News : कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले अन् म्हणाले... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना संसर्गानंतर डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले अन् म्हणाले...

Donald Trump : अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर आता ट्रम्प पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. ...

"राहुल गांधी विदेशी मानसिकतेचे, त्यांना भारतीय संस्कृतीचं ज्ञान नाही", भाजपाचं टीकास्त्र - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधी विदेशी मानसिकतेचे, त्यांना भारतीय संस्कृतीचं ज्ञान नाही", भाजपाचं टीकास्त्र

Bjp Surendra Singh And Rahul Gandhi : सुरेंद्र सिंह यांनी यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल विदेशी मानसिकतेचं असल्याचं  म्हटलं आहे. ...

JEE Advanced Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JEE Advanced Result 2020 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर, असा करा चेक

JEE Advanced Result 2020 : विद्यार्थी JEE Advanced च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून आपला निकाल पाहू शकतात.  ...