लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष हिरेमठ

धक्कादायक! चाव्या निखळलेल्या रुळावरून धावल्या रेल्वेगाड्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! चाव्या निखळलेल्या रुळावरून धावल्या रेल्वेगाड्या

माहिती मिळताच चाव्या बसविण्यासाठी रेल्वेचा कर्मचारी दाखल झाले ...

सार्वजनिक आरोग्य विभागाने केले औरंगाबादचे 'संभाजीनगर' - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सार्वजनिक आरोग्य विभागाने केले औरंगाबादचे 'संभाजीनगर'

आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालात औरंगाबादऐवजी संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. ...

भाड्याच्या गर्भाशयासाठी मुंबईकर औरंगाबादमध्ये - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाड्याच्या गर्भाशयासाठी मुंबईकर औरंगाबादमध्ये

आठ महिन्यांपासून भाडोत्री गर्भाशय मिळणे थांबल्याचा दावा ...

राज्यातील 'एसटी'च्या ११ विभाग नियंत्रकांच्या बदल्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील 'एसटी'च्या ११ विभाग नियंत्रकांच्या बदल्या

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या स्वाक्षरीने बदल्या करण्यात आल्या ...

घाटी रुग्णालयात पुन्हा डॉक्टरला मारहाण, निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात पुन्हा डॉक्टरला मारहाण, निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

घाटी रुग्णालयातील अपघात विभागात रात्री सर्जरीच्या  डॉक्टरला रुग्णासोबत असलेल्या व्यक्तीकडून मारहाण झाली. ...

मस्तच! आता वेरूळ लेणीत लिफ्ट, ज्येष्ठांनाही लेणीचे सौंदर्य विनात्रास न्याहाळता येणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मस्तच! आता वेरूळ लेणीत लिफ्ट, ज्येष्ठांनाही लेणीचे सौंदर्य विनात्रास न्याहाळता येणार

जिल्ह्यातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातील वेरूळ लेणी हे हायड्रोलिक लिफ्ट असलेले देशातील पहिले स्मारक बनणार आहे ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे ४ वाजता दिल्लीहून औरंगाबादेत; दौरा पूर्ण करणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे ४ वाजता दिल्लीहून औरंगाबादेत; दौरा पूर्ण करणार

दिल्लीहून विशेष विमानाने औरंगाबादला येताना त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...

१४०० रुपये द्या अन् दिव्यांग प्रमाणपत्र घ्या...! घाटी रुग्णालयात एजंटांचा उद्योग जोरात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१४०० रुपये द्या अन् दिव्यांग प्रमाणपत्र घ्या...! घाटी रुग्णालयात एजंटांचा उद्योग जोरात

ग्रामीण भागांतील रुग्ण, नातेवाईकांचा खिसा केला जातोय रिकामा ...