लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष हिरेमठ

विद्यापीठ प्रशासनाला ‘जाग’; सोहळ्याच्या काही तास आधी नव्या निमंत्रण पत्रिका - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठ प्रशासनाला ‘जाग’; सोहळ्याच्या काही तास आधी नव्या निमंत्रण पत्रिका

यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदारांची नावे टाकण्यात आली. ...

विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनानंतर विद्यापीठातील राजकीय बॅनर हटवली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनानंतर विद्यापीठातील राजकीय बॅनर हटवली

या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार यांची नावे डावलण्यात आल्याने वाद उफाळला. ...

पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याआधी वाद; विरोधी पक्षनेते, स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे डावलली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याआधी वाद; विरोधी पक्षनेते, स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे डावलली

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. ...

बेवारस बॅगने औरंगाबाद विमानतळावर खळबळ; तपासणीत निघाले विदेशी चलनासह ९ पासपोर्ट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेवारस बॅगने औरंगाबाद विमानतळावर खळबळ; तपासणीत निघाले विदेशी चलनासह ९ पासपोर्ट

विमानतळावरील घटना : ‘सीयआयएसएफ’कडून बॅग विमान प्रवाशाला सुपूर्द ...

नंदीग्राम एक्स्प्रेसचे इंजिन नादुरुस्त; दिडतास प्रवासी ताटकळले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नंदीग्राम एक्स्प्रेसचे इंजिन नादुरुस्त; दिडतास प्रवासी ताटकळले

नंदीग्राम एक्स्प्रेस बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास परतूरजवळ असताना अचानक इंजिन नादुरुस्त झाले. ...

डॉ. शरदकुमार दीक्षित स्मरणार्थ मोफत पाचदिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिराला प्रारंभ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डॉ. शरदकुमार दीक्षित स्मरणार्थ मोफत पाचदिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिराला प्रारंभ

महाराष्ट्र ट्रस्ट मेळघाटचे अध्यक्ष डॉ. आशिष सातव यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. ...

वाहतूक प्रोटोकॉल नको म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पैठण दौऱ्यासाठी 'लालपरी'चा मार्गच बदलला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहतूक प्रोटोकॉल नको म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पैठण दौऱ्यासाठी 'लालपरी'चा मार्गच बदलला

''माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला. ...

सुट्टीच्या दिवशी शस्त्रक्रिया शिबीर; मोतीबिंदूचे विसर्जन, डोळ्यातील अंधार झाला दूर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुट्टीच्या दिवशी शस्त्रक्रिया शिबीर; मोतीबिंदूचे विसर्जन, डोळ्यातील अंधार झाला दूर

सिल्लोड येथून आलेल्या ३१ रुग्णांची शस्त्रक्रिया झाली. ...