लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष हिरेमठ

छत्रपती संभाजीनगरात घाटी, जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचे काम बंद आंदोलन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात घाटी, जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचे काम बंद आंदोलन

या आंदोलनामुळे रुग्णालयातील सेवा विस्कळीत होत आहेत. ...

पराक्रमाची गाथा! शिवरायांच्या स्वराज्याची साक्ष देणारे महत्त्वपूर्ण किल्ले मराठवाड्यातही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पराक्रमाची गाथा! शिवरायांच्या स्वराज्याची साक्ष देणारे महत्त्वपूर्ण किल्ले मराठवाड्यातही

किल्ले केवळ डोंगरांवरील दगडी वास्तू नसून, ते शिवरायांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा सांगणारे जिवंत स्मारक आहेत. ...

छोट्या नव्हे, मोठ्या शहरांत कॅन्सरचा धोका अधिक; ही घ्या काळजी... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छोट्या नव्हे, मोठ्या शहरांत कॅन्सरचा धोका अधिक; ही घ्या काळजी...

जागतिक कर्करोग दिन विशेष: मुंबई सर्वाधिक चिंतादायक, छत्रपती संभाजीनगरातही वाढतेय प्रमाण ...

छत्रपती संभाजीनगरकरांच्या हवाई सफरीत वाढ; वर्षभरात ९१ हजारांनी वाढले प्रवासी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांच्या हवाई सफरीत वाढ; वर्षभरात ९१ हजारांनी वाढले प्रवासी

चिकलठाणा विमानतळावरून आजघडीला दिल्ली, मुंबई, हैदराबाद, गोवा, बंगळुरू, नागपूरसाठी विमानसेवा सुरू आहे. ...

Budget 2025: वैद्यकीय शिक्षणाला बळ, देशात डॉक्टरांची संख्या वाढणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2025: वैद्यकीय शिक्षणाला बळ, देशात डॉक्टरांची संख्या वाढणार

आरोग्य क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात एकूण ९८ हजार ३११ कोटी रुपये निधीची तरतूद केली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ८ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...

स्ट्रेचर हवे? मग मोबाइल नाही, तर गाडीची चावी गहाण ठेवा; रुग्णाला उपचारात होतोय उशीर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्ट्रेचर हवे? मग मोबाइल नाही, तर गाडीची चावी गहाण ठेवा; रुग्णाला उपचारात होतोय उशीर

छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालय घाटी येथील धक्कादायक प्रकार; एकीकडे स्ट्रेचर नातेवाइकांनाच ढकलावे लागते. त्यात आता मोबाइल किंवा चावी ठेवूनच स्ट्रेचर देण्याचा प्रकार सुरू आहे. ...

‘एआय’ बनला चक्क डाॅक्टर; ‘एक्स-रे’ पाहून देतो काही क्षणांत रिपोर्ट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एआय’ बनला चक्क डाॅक्टर; ‘एक्स-रे’ पाहून देतो काही क्षणांत रिपोर्ट

५० ‘एक्स-रे’ झाल्यानंतर त्याचा एकत्रित डेटा या नव्या प्रणालीद्वारे मिळतो. ...

पर्यटन राजधानीच्या घोषणेनंतर छत्रपती संभाजीनगरला काय मिळाले? ठोस निर्णयाची अपेक्षा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटन राजधानीच्या घोषणेनंतर छत्रपती संभाजीनगरला काय मिळाले? ठोस निर्णयाची अपेक्षा

राष्ट्रीय पर्यटन दिन विशेष:  ‘युनेस्को’च्या यादीतील दोन ऐतिहासिक वारसास्थळांसह अनेक पर्यटनस्थळे असणाऱ्या शहराकडे परदेशी पर्यटकांचा ओघ वाढणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे. ...