लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष हिरेमठ

राज्य सरकारकडून कॅन्सर रुग्णांची थट्टा, जिल्हा रुग्णालयात लोकार्पणानंतर किमोथेरपी सेंटरला कुलूप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्य सरकारकडून कॅन्सर रुग्णांची थट्टा, जिल्हा रुग्णालयात लोकार्पणानंतर किमोथेरपी सेंटरला कुलूप

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात ना प्रशिक्षित कर्मचारी, ना किमोथेरपी औषधी ...

दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

निपाणी फाटा येथे दोन ते तीन वाहने एकमेकांवर धडकले असल्याची माहिती, २५ प्रवासी जखमी ...

पदोन्नती अन् शहरात बदली पाहिजे; मग ३ लाख मोजा; आरोग्य विभागातील धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पदोन्नती अन् शहरात बदली पाहिजे; मग ३ लाख मोजा; आरोग्य विभागातील धक्कादायक प्रकार

जर पैसे दिले नाही तर ग्रामीण भागांत ‘ऑर्डर’ काढण्याची धमकीच देण्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. ...

अपात्र लागले नोकरीला; ‘स्टाफ नर्स’पाठोपाठ तांत्रिक, अतांत्रिक पदभरतीतही घोटाळा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपात्र लागले नोकरीला; ‘स्टाफ नर्स’पाठोपाठ तांत्रिक, अतांत्रिक पदभरतीतही घोटाळा

अपात्र झाले पात्र, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण सहायक, ईसीजी तंत्रज्ञ म्हणून नोकरी ...

मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती

सिझेरियनमध्ये आतड्यांना छिद्र पडून मातेचा मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप ...

ताटातील अन्नपदार्थ चुकले की, कॅन्सर घरात; कोणत्या पदार्थांमुळे कॅन्सरचा किती धोका? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ताटातील अन्नपदार्थ चुकले की, कॅन्सर घरात; कोणत्या पदार्थांमुळे कॅन्सरचा किती धोका?

जागतिक अन्नसुरक्षा दिन विशेष: शरीरासाठी भारतीय आहाराच ‘भारी’, थाळीतील अन्नपदार्थांची निवड आता शहाणपणाने करावी लागेल; शासकीय कर्करोग रुग्णालयाचे (राज्य कर्करोग संस्था) विशेष कार्यअधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली आहाराची ‘गुरुकिल्ली’ ...

बगळ्यांनी वसवलं पुन्हा गणगोत सारं ! रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीतील झाडावर घरटी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बगळ्यांनी वसवलं पुन्हा गणगोत सारं ! रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीतील झाडावर घरटी

लोकमत इम्पॅक्ट: रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीच्या मध्यभागी वाचलेल्या झाडावर पुन्हा एकदा घरटी ...

स्टाफ नर्सची ‘ती’ यादी संशयाच्या भोवऱ्यात; पेनाने तारखेचा उल्लेख, आणखी काय काय सापडलं? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टाफ नर्सची ‘ती’ यादी संशयाच्या भोवऱ्यात; पेनाने तारखेचा उल्लेख, आणखी काय काय सापडलं?

प्रति उमेदवार १५ ते २० लाख रुपये घेऊन ही कागदपत्रे पडताळणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...