Solapur News: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध संकुलामध्ये शिक्षण घेणाऱ्या अंतिम वर्षातील २६६ विद्यार्थिनींना प्लेसमेंटचे ट्रेनिंग देण्यात आले. पुणे आणि मुंबई येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांनी पाच दिवस या विद्यार्थिनींना प्रशिक्षण दे ...