लाईव्ह न्यूज :

default-image

संकेत शुक्ला

निफाडचा पारा घसरला ४.४ वर, वाढत्या थंडीने नाशिककरांना हूडहूडी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडचा पारा घसरला ४.४ वर, वाढत्या थंडीने नाशिककरांना हूडहूडी

नाशिक शहरात किमान तापान ८.६ तर कमाल तापमान २७.७ इतकी कमाल तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. ...

अतिरेकी संघटनेला नाशिकमधून फंडिंग करणाऱ्या संशयित अभियंत्याला अटक, ३१ तारखेपर्यंत एटीएस कोठडी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिरेकी संघटनेला नाशिकमधून फंडिंग करणाऱ्या संशयित अभियंत्याला अटक, ३१ तारखेपर्यंत एटीएस कोठडी

Nashik Crime News: आयएसआयएसआय (इसिस) या प्रतिबंधीत दहशतववादी संघटनेतील मृत सदस्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करणाऱ्या पुरविणाऱ्या संशयित युवकाला दहशतवाद विरोधी पथकाने नाशिकमधून अटक केल्याने खळबळ उडाली आहे. ...

नोकरी मिळणे तर सोडाच, कामगार देशोधडीला लागलेत; अरविंद सावंत यांचा घणाघात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोकरी मिळणे तर सोडाच, कामगार देशोधडीला लागलेत; अरविंद सावंत यांचा घणाघात

नाशिकमध्ये आयोजित शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात अरविंद सावंत बोलत होते. ...

दि न्यू इन्स्टिट्यूटचा अक्षय्य पुरस्कार अणुशास्त्रज्ञ काकोडकर यांना जाहीर  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दि न्यू इन्स्टिट्यूटचा अक्षय्य पुरस्कार अणुशास्त्रज्ञ काकोडकर यांना जाहीर 

संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षापासून सुरू झालेल्या या उपक्रमात आत्तापर्यंत ७ व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. समाजात विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. ...

काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह पंतप्रधान भजनात तल्लीन, वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांकडून राम मंदिरात भावार्थ रामायणाचा पाठ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह पंतप्रधान भजनात तल्लीन, वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांकडून राम मंदिरात भावार्थ रामायणाचा पाठ

Narendra Modi: वारकरी आणि संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे महत्व आपल्या भाषणात अधोरेखीत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात संतांच्या वंशजांसह भजनात सहभाग घेत त्यांच्याशी संवादही साधला. ...

काळारामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन, भावार्थ रामायणाचे वाचन; भजनाचा घेतला आनंद  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळारामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन, भावार्थ रामायणाचे वाचन; भजनाचा घेतला आनंद 

पंतप्रधान मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ...

भारत विश्र्वगुरू होऊ दे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प ; गंगापूजनसह केली महाआरती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारत विश्र्वगुरू होऊ दे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प ; गंगापूजनसह केली महाआरती

दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पूजन केलं. ...

Nashik: छगन भुजबळ ओबीसी आंदोलनात अडकल्याने दौऱ्यात नाहीत, गिरीष महाजन यांचं विधान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: छगन भुजबळ ओबीसी आंदोलनात अडकल्याने दौऱ्यात नाहीत, गिरीष महाजन यांचं विधान

Girish Mahajan News: माजी पालकमंत्री छगन भुजबळ ओबीसी आंदोलन चळवळीत अडकल्यामुळे नाशिकमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात त्यांचा वावर नाही. मात्र त्यांची आणि आमची यावर चर्चा होत असते अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. ...