लाईव्ह न्यूज :

default-image

संकेत शुक्ला

नाशिक, दिंडोरीत ५१ उमेदवार रिंगणात आता लक्ष माघारीकडे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, दिंडोरीत ५१ उमेदवार रिंगणात आता लक्ष माघारीकडे

दोन्ही मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान कायम असून सोमवारी (दि. ६) होणाऱ्या माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. ...

संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अडचणी वाढल्या आहेत. ...

Nashik: नाशिकमध्ये मतदान जनजागृती साठी प्रशासकीय अधिकारी रस्त्यावर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिकमध्ये मतदान जनजागृती साठी प्रशासकीय अधिकारी रस्त्यावर

Nashik: महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रॅलीत जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत शहरात मतदान जनजागृती काढली. ...

Nashik: नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहील, पालकमंत्री दादा भुसे यांचा दावा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहील, पालकमंत्री दादा भुसे यांचा दावा

Maharashtra Lok Sabha Election 2024: नाशिक लोकसभेची जागा परंपरेप्रमाणे यंदाही शिवसेनेकडेच राहणार असून दुपारपर्यंत ती बातमी नाशिककरांना समजेल असे  स्पष्टीकरण पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.  ...

लोकसभा निवडणुकीची आजपासून रणधुमाळी  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभा निवडणुकीची आजपासून रणधुमाळी 

या निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दालन सुरू करण्यात आले आहे. ...

लोकसभा निवडणूक २०२४: काँग्रेसचा नव्हे हा तर मुस्लिम लीगचा जाहीरनामा- माधव भांडारी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभा निवडणूक २०२४: काँग्रेसचा नव्हे हा तर मुस्लिम लीगचा जाहीरनामा- माधव भांडारी

वारसा हक्क संपत्तीवर कराचा प्रस्ताव अत्यंत धोकादायक ...

रामरथ यात्रा : बजाओ ढोल स्वागत में मेरे श्रीराम आए है..., श्रीरामांच्या जयघोषाने दुमदुमला गोदाकाठ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामरथ यात्रा : बजाओ ढोल स्वागत में मेरे श्रीराम आए है..., श्रीरामांच्या जयघोषाने दुमदुमला गोदाकाठ

अवघ्या नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या रथोत्सवाला हजारो भाविकांनी हजेरी लावल्याने रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून आले. ...

नाशिकच्या जागेबाबत केशव उपाध्येंचे ‘नरो वा कुंजरो वा’ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या जागेबाबत केशव उपाध्येंचे ‘नरो वा कुंजरो वा’

पक्षात प्रवेश आणि भ्रष्टाचाराचे आरोप या वेगळ्या बाबी असल्याचे स्पष्टीकरण ...