लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

संजय तिपाले

भुजबळांचा राजीनामा स्वीकारला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भुजबळांचा राजीनामा स्वीकारला नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झालेले असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही, असा खुलासा केला. ...

गडचिरोलीतील १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; लोकसभेसाठी खांदेपालट - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; लोकसभेसाठी खांदेपालट

१० नवे अधिकारी येणार  ...

गडचिरोलीच्या अभियंत्यावर नागपुरात हनी ट्रॅप; पत्रकार, पोलिसासह पाच जण जेरबंद - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या अभियंत्यावर नागपुरात हनी ट्रॅप; पत्रकार, पोलिसासह पाच जण जेरबंद

पोलिस अंमलदार सुशील गवई हा देखील हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीसाठी काम करायचा, त्यानेही हे प्रकरण मिटविण्यासाठी अभियंत्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली. ...

नक्षल्यांशी धाडसाने मुकाबला: गडचिरोली पोलिसांचे 'शौर्य', १९ जणांना पदक जाहीर - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल्यांशी धाडसाने मुकाबला: गडचिरोली पोलिसांचे 'शौर्य', १९ जणांना पदक जाहीर

एका अधिकाऱ्यास राष्ट्रपती पदक... ...

नाव दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत; चौथा मृतदेह आढळला, दोघींचा शोध सुरुच - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नाव दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत; चौथा मृतदेह आढळला, दोघींचा शोध सुरुच

जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे मृतदेह आढळलेल्या तीन महिलांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. ...

लेकीच्या लग्नाची तारीख ठरण्याआधीच गेली माय ! नाव दुर्घटनेतील तिसरा मृतदेह आढळला - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लेकीच्या लग्नाची तारीख ठरण्याआधीच गेली माय ! नाव दुर्घटनेतील तिसरा मृतदेह आढळला

सासू- सुनेसह तिघींचा शोध सुरुच ...

वैनगंगा नदीपात्रात नाव उलटली, सहा महिला बुडाल्या; चामोर्शी तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वैनगंगा नदीपात्रात नाव उलटली, सहा महिला बुडाल्या; चामोर्शी तालुक्यातील घटना

पाच महिलांचा शोध घेणे सुरु ...

बेपत्ता शेतकऱ्याचा धडावेगळा मृतदेह; वाघाचा हल्ला की घातपात? मूलचेरा तालुक्यात खळबळ - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बेपत्ता शेतकऱ्याचा धडावेगळा मृतदेह; वाघाचा हल्ला की घातपात? मूलचेरा तालुक्यात खळबळ

गडचिरोली तालुक्यातील वाकडी जंगलात ३ जानेवारीलाही वाघाने एका महिलेला ठार केले होते ...