लाईव्ह न्यूज :

default-image

संजय घावरे

Review: ईदचा आनंद द्विगुणित करणारा दुहेरी अॅक्शन धमाका! 'बडे मिया छोटे मिया' कसा आहे? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Review: ईदचा आनंद द्विगुणित करणारा दुहेरी अॅक्शन धमाका! 'बडे मिया छोटे मिया' कसा आहे?

अक्षय कुमार - टायगर श्रॉफ यांचा ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला 'बडे मिया छोटे मिया' कसा आहे? वाचा Review ...

यंदा 'ईद'ला रसिक दरबारी सलमानची गैरहजेरी! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा 'ईद'ला रसिक दरबारी सलमानची गैरहजेरी!

मागील बऱ्याच वर्षांपासून सणासुदीला बिग बजेट सिनेमे रिलीज करण्याचा हिंदी सिनेसृष्टीत ट्रेंड आहे. ...

नावीन्याचा ध्यास घेऊन परतले जुने चेहरे; ५ वर्षांनी पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत सचिन पिळगावकर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नावीन्याचा ध्यास घेऊन परतले जुने चेहरे; ५ वर्षांनी पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत सचिन पिळगावकर

७५व्या वर्षी विजय कोडकेंचे कमबॅक; पाच वर्षांनी पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत सचिन पिळगावकर ...

'रामोजी' मोफत देणार फिल्म मेकिंगचे धडे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रामोजी' मोफत देणार फिल्म मेकिंगचे धडे

रामोजी ॲकॅडमी ऑफ मूव्हीजच्या सात भाषांमधील ऑनलाईन कोर्सेसची घोषणा ...

१ मे रोजी उघडणार 'यशवंत'चा दरवाजा! नव्या रूपात रसिकांच्या सेवेत रुजू होणार नाट्यगृह - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१ मे रोजी उघडणार 'यशवंत'चा दरवाजा! नव्या रूपात रसिकांच्या सेवेत रुजू होणार नाट्यगृह

माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर मागील दोन महिन्यांपासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद आहे. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर यशवंत नाट्य मंदिर १ मे रोजी नवा साज लेऊन रसिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...

कोणता झेंडा घेऊ हाती? कलाकार फोडणार लाखोंच्या सुपाऱ्या! ट्रोलिंगच्या भीतीने सावध पावलेही उचलणार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणता झेंडा घेऊ हाती? कलाकार फोडणार लाखोंच्या सुपाऱ्या! ट्रोलिंगच्या भीतीने सावध पावलेही उचलणार

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणूकीतही मनोरंजन विश्वातील कलाकारांची मागणी वाढणार असल्याचे चित्र दिसते. यासाठी लाखोंच्या सुपाऱ्या फुटणार आहेत. ...

बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची एकमताने निवड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांची एकमताने निवड

नाट्यनिर्माते-दिग्दर्शक राजू तुलालवार बनले कार्याध्यक्ष ...

'वस्त्रहरण' फेम लवराज कांबळी यांचे निधन; काही दिवसांपासून सुरू होते उपचार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वस्त्रहरण' फेम लवराज कांबळी यांचे निधन; काही दिवसांपासून सुरू होते उपचार

लवराज आणि अंकुश कांबळी या जुळ्या भावांच्या जोडीने रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत रसिकांचे मनोरंजन केले. या जोडीतील लवराज यांनी मच्छिंद्र कांबळी यांच्या सान्निध्यात राहून रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. ...