लाईव्ह न्यूज :

default-image

संजय तिपाले

स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्षलग्रस्त गडचिरोलीत - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्षलग्रस्त गडचिरोलीत

शौर्यपदक प्राप्त पोलिस अधिकारी व जवानांचा सत्कार ...

कोंबडा कापून खाल्ल्याने लेकाची हत्या; निर्दयी पित्याला जन्मठेप - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोंबडा कापून खाल्ल्याने लेकाची हत्या; निर्दयी पित्याला जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचे आदेश: साडेतीन वर्षांपूर्वी अहेरी तालुक्यात घडला होता थरार, कुऱ्हाडीने वार करून संपविले ...

आरमोरीमध्ये रस्त्यावर रानटी हत्तीचा मुक्त संचार; भीतीने वाहने थांबली - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरमोरीमध्ये रस्त्यावर रानटी हत्तीचा मुक्त संचार; भीतीने वाहने थांबली

कुरखेडा तालुक्यात केली होती घरांची तोडफोड ...

Gadchiroli: सुरजागड लोहखाणीत अपघात, अभियंत्यासह तिघांचा मृत्यू - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli: सुरजागड लोहखाणीत अपघात, अभियंत्यासह तिघांचा मृत्यू

Gadchiroli: एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखाण उत्खनन करताना अपघात झाल्याने तरुण अभियंत्यासह दोन परप्रांतीय मजूर असे एकूण तिघे जण ठार झाले. ही घटना ६ ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता घडली. ...

खंडणीखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खंडणीखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा

पत्रकारितेच्या आडून ब्लॅकमेलिंगचा गोरखधंदा: आरमोरी पोलिसांकडून कसून चौकशी ...

अस्वलाशी आधी एकटाच झुंजला, शेतकरी धावले म्हणून बचावला - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अस्वलाशी आधी एकटाच झुंजला, शेतकरी धावले म्हणून बचावला

मुरुमगावची घटना: धान रोवणी करताना हल्ला: जखमी तरुणावर उपचार सुरु  ...

रानटी हत्तींचा कळप आला, १४ घरे पाडून गेला; भीतीपोटी मुलाबाळांसह नागरिकांची धावाधाव - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रानटी हत्तींचा कळप आला, १४ घरे पाडून गेला; भीतीपोटी मुलाबाळांसह नागरिकांची धावाधाव

आंबेझरी गावात धुडगूस ...

नक्षलचळवळीचा रक्तरंजित इतिहास तीन भाषांमध्ये होणार शब्दबद्ध - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलचळवळीचा रक्तरंजित इतिहास तीन भाषांमध्ये होणार शब्दबद्ध

पत्रक काढून घोषणा: वरिष्ठ नेत्यांचे चरित्र, आगामी रणनितीचीही दिशा ...