लाईव्ह न्यूज :

default-image

संजय तिपाले

लोह उत्खनन करा, पण रोजगार द्या; झेंडेपारच्या जनसुनावणीतील सूर, कडेकोट सुरक्षा व्यवस्था - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लोह उत्खनन करा, पण रोजगार द्या; झेंडेपारच्या जनसुनावणीतील सूर, कडेकोट सुरक्षा व्यवस्था

विकासाला विरोध नाही, लोह उत्खनन करा, पण रोजगार देताना स्थानिकांना प्राधान्य द्या, प्रभावित गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करा, असा सूर १० ऑक्टोबर रोजी जनसुनावणीत उमटला. ...

गडचिरोलीत रस्त्यावर वाघाचा मुक्त संचार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत रस्त्यावर वाघाचा मुक्त संचार

रामाळा-आरमोरी मार्गावर सोमवारी दुपारी एका वाघाने बराच वेळ ठिय्या मांडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली ...

११ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी रजनीचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :११ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी रजनीचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

सरपंचाचा खून, चार चकमकींमध्ये सहभाग ...

तीन माता मृत्यूने खळबळ, मंत्री धर्मरावबाबांनी साधला रुग्णांशी संवाद - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तीन माता मृत्यूने खळबळ, मंत्री धर्मरावबाबांनी साधला रुग्णांशी संवाद

महिला, बाल रुग्णालयास भेट: सुविधांचा घेतला आढावा ...

तांदूळ घोटाळा; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, सहा गिरण्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तांदूळ घोटाळा; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, सहा गिरण्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये

निकृष्ट पुरवठा केल्याचे उघड, सामान्यांच्या आरोग्याशी खेळ ...

गोंडवाना विद्यापीठाचा अजब कारभार; प्राध्यापक भरती गाजावाजा करून अन् निवड मात्र मेल पाठवून! - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोंडवाना विद्यापीठाचा अजब कारभार; प्राध्यापक भरती गाजावाजा करून अन् निवड मात्र मेल पाठवून!

उमेदवारांमध्ये संभ्रम : निकालाकडे डोळे लावून बसलेल्यांचा हिरमोड ...

एकाच कुटुंबातील तिघांची अंत्ययात्रा; गावकऱ्यांच्या आश्रूंचा बांध फुटला - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एकाच कुटुंबातील तिघांची अंत्ययात्रा; गावकऱ्यांच्या आश्रूंचा बांध फुटला

लोहवाहतुकीच्या ट्रकखाली चिरडल्याने मृत्यू: नातेवाईकांचा आक्रोश, गावावर शोककळा ...

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला आई-मुलासह सासूचा बळी; सासरा गंभीर जखमी - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने घेतला आई-मुलासह सासूचा बळी; सासरा गंभीर जखमी

चामोर्शी येथे दुचाकीला चिरडले: अपघातानंतर चालकाचा पोबारा ...