Gadchiroli : चामोर्शी तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काशीपूर व अकोला गावात डायरियाचा प्रकोप उद्भवला. २५ ते ३० जणांची प्रकृती खालावली. दुर्दैवाने यात एका महिलेला प्राण गमवावे लागले. ग्रामपंचायत कार्यालय आणि आरोग्य विभागाने युद्धपातळीव ...