पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे बरेचसे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा अकादमीच्या व्यवस्थापनाचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून एप्रिल-मे हे दोन्ही महिने खूप महत्त्वाचे आहेत. ...
प्रशासकीय कामावर उत्तम पकड असलेल्या तसेच लेखन-वाचनाची आवड असलेल्या आणि कवी मनाच्या स्वाती म्हसे पाटील यांनी महामंडळाच्या पायाभूत सोई-सुविधांच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे संचालकपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर सांगितले. ...
LSD 2: पहिली कथा जेंडर बदलून मुलगी झालेल्या नूरची कहाणी आहे. 'ट्रूथ या नाच' या रिॲलिटी शोमध्ये ती सहभागी होते.मात्र, इथे तिला कशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो हे यात दाखवण्यात आलं आहे. तर दुसरी कथा आणखीनच रंजक आहे. ...