12 th Paper leak: इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणिताचा पेपर ३ मार्च राेजी सकाळी १०़ ३० वाजताच समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे़ या प्रकरणी दाेषीवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. ...
मराठवाड्यातील जाफराबाद तालुक्यातील चापनेर येथे दिवाळी सण साजरा करून आपल्या गावाकडे कारने जात होते. दरम्यान, औरंगाबाद रस्त्यावरील जांब ते म्हसाला गावाच्या दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. ...
भालेगावचे माजी सरपंच सुरेश विठोबा धोंडगे व भगवान सुखदेव निकस (४२) दोघे मोहदरी येथे कामानिमित्त जात होते. दरम्यान मेहकर-जानेफळ रस्त्यावर समृद्धी महामार्गाजवळ एक टिप्पर रस्त्यात बंद अवस्थेत उभे होते. ...