लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप वानखेडे

पंचनाम्यासाठी शेतकरी आक्रमक; माहुली, बेलोरा येथे रास्ता रोको - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंचनाम्यासाठी शेतकरी आक्रमक; माहुली, बेलोरा येथे रास्ता रोको

मानोरा तालुक्यात गत तीन दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने शेतात पाणीच पाणी दिसून येते. ...

भाजपात खांदेपालट; वाशीम जिल्हाध्यक्षपदी शाम बढे यांची नियुक्ती - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाजपात खांदेपालट; वाशीम जिल्हाध्यक्षपदी शाम बढे यांची नियुक्ती

या निवडीमुळे भाजपाच्या ताब्यात नसलेल्या एकमेव रिसोड विधानसभा मतदारसंघावर श्रेष्ठींनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते. ...

बुलढाण्यात सात लाखांचा गुटखा जप्त, दाेघांवर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात सात लाखांचा गुटखा जप्त, दाेघांवर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वाहनही जप्त केली. ...

श्रींच्या पालखीचे विदर्भ सीमेवर उत्साहात स्वागत; विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग  - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :श्रींच्या पालखीचे विदर्भ सीमेवर उत्साहात स्वागत; विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग 

संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोहळा पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर आहे. ...

१९६ व्यवस्थापनाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१९६ व्यवस्थापनाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर

सन २०१७ मध्ये शासनाने घेतलेल्या शिक्षक अभियाेग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू आहे. ...

घरकुलांच्या हप्त्यांसाठी सिंदखेड राजा पालिकेत मोर्चा, रक्ताने लिहिलेली दिली निवेदने - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घरकुलांच्या हप्त्यांसाठी सिंदखेड राजा पालिकेत मोर्चा, रक्ताने लिहिलेली दिली निवेदने

घरकुलाचे हप्ते वर्ष उलटूनही मिळत नसल्याने संतप्त घरकूल लाभार्थी राजवाडा येथून पालिकेपर्यंत आले. ...

जुन्या वादातून युवकाची चाकूने भाेसकून हत्या, लाेणार येथील घटना : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जुन्या वादातून युवकाची चाकूने भाेसकून हत्या, लाेणार येथील घटना : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

आराेपींचा पाठलाग करून केली अटक ...

बुलढाण्यात शेतात कचरा वेचणाऱ्या महिलेवर दाेघांचा अत्याचार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात शेतात कचरा वेचणाऱ्या महिलेवर दाेघांचा अत्याचार

चिखली तालुक्यातील एका गावात महिला ७ जुलै राेजी शेतात काडी कचरा वेचत हाेती, यावेळी तेथे भानुदास भगवान शेजोळ, सुधाकर श्रीराम जोशी हे आले. ...